वैजापूर येथे अण्णाभाऊ साठे जयंती मोठ्या उत्साहात संपन्न.
पत्रकार बाळासाहेब सरोदे मराठवाडा संघटक

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483
RPS STAR NEWS ( माहिती आणि प्रसारण मंत्रालय दिल्ली नोंदणीकृत )
वैजापूर येथे अण्णाभाऊ साठे जयंती मोठ्या उत्साहात संपन्न.
साहित्यसम्राट लोकशाहीर डॉ. आण्णाभाऊ साठे यांच्या जयंती निमित्त वैजापूर शहर दुर्गानगर येथून भव्य दिव्य अशी मिरवणूक उत्साहात पार पडली.
या कार्यक्रम प्रसंगी प्रमुख उपस्थिती वैजापूर नगर परिषदेचे उपनगराध्यक्ष हाजी अखिल शेठ, वैजापूर मर्चंट बँकेचे चेअरमन विशाल शेठ, संचेती विश्व राज भैय्या राजपूत, दशरथ अण्णा बनकर, प्रकाश पाटील चव्हाण, विनोद भैय्या राजपूत, राजेश गायकवाड, सोनू राजपूत, जुबेर चाऊस,अल्ताफ बाबा, हिकमत काका,शैलेश पोंदे, गिरीश चापानेरकर,करण जेजुरकर रवी पगारे व कार्यकामाचे आयोजक ABS सोशल ग्रुप वैजापूर शहर व तालुका,संस्थापक अध्यक्ष विजुभाऊ उर्फ बाबा त्रिभुवन, संस्थापक उपाध्यक्ष सचिन नाना बागुल,सदस्य सुरज भैया त्रिभुवन, शुभम दादा पेटारे, अशोक त्रिभुवन, सतीश त्रिभुवन, अजय त्रिभुवन, कांचन अभंग,सोमा पारखे, अनिल बागुल,संदीप बनकर,विशाल त्रिभुवन,प्रेम लव्हानडे, बंटी भोसले, जय त्रिभुवन, आकाश भोसले, गणेश शिंदे,सागर अस्वले,आकाश खरे,विजय शेळके,सचिन खंड्या बागुल, आकाश जाधव, अजय शेळके,गणेश मापारी, मंगेश आरणे,ऋषिकेश निखाडे,मारी मापारी,उमेश मोरे, करण लोधे,दत्तू घाटोळ यांनी नियोजन केले…