आरोग्य व शिक्षणग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र
श्रीरामपूर:-सदगुरू योगीराज श्री गंगागिरीजी महाराजांचा १७८ वा अखंड हरिनाम सप्ताह गिनीज बुक ऑफ इंडिया मध्ये नोंद.
पत्रकार संजय पगारे श्रीरामपूर तालुका अध्यक्ष

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483
RPS STAR NEWS ( माहिती आणि प्रसारण मंत्रालय दिल्ली नोंदणीकृत )
सदगुरू योगीराज श्री गंगागिरीजी महाराजांचा १७८ वा अखंड हरिनाम सप्ताह गिनीज बुक ऑफ इंडिया मध्ये नोंद.
श्रीरामपुर ( प्रतिनिधी )
गोदावरी नदीच्या काठावर वसलेल्या श्री क्षेत्र गोदाधाम सराला बेटतील शनिदेवगाव पंचक्रोशीत योगीराज सद्वगुरु श्री गंगागिरीजी महाराज यांचा १७८ वा अखंड हरिनाम सप्ताह उद्या बुधवार दि .30 जुलैपासून सुरू होत असून हा अखंड हरिनाम सप्ताह दि . ०६ ऑगस्ट पर्यंत चालणार आहे हा सप्ताह सराला बेटाचे मठाधिपती महंत रामगिरी महाराज यांच्या अधिपत्याखाली सुरु होत आहे लाखो भाविक या सप्ताहाला उपस्थित राहत असतात . ग्रिनीज बुक ऑफ इंडियामध्ये या सप्ताहाची नोंद झालेली आहे या अखंड हरिनाम सप्ताहा साठी सर्व पंचकोशीतील भाविकांनी हरिनामाचा गजर व सुश्रव्य किर्तने ,प्रवचणे व आध्यात्म काल्याची आणी महादसादाचा लाभ घ्यावा असे आवाहन केले आहे.