दिल्ली:- रिसर्च युनिव्हर्सिटी (USA) तर्फे “Honorary Doctorate” पदवी राजेश भोसले यांना प्रदान.
राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण:-8208717483

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483
RPS STAR NEWS ( माहिती आणि प्रसारण मंत्रालय दिल्ली नोंदणीकृत )
दिल्ली:- रिसर्च युनिव्हर्सिटी (USA) तर्फे “Honorary Doctorate” पदवी राजेश भोसले यांना प्रदान.
समाजसेवेचा दीपस्तंभ…
भारतातील अभिमान आणि जागतिक व्यासपीठावर उठावलेले एक तेजस्वी नाव! मा.श्री.राजेशजी (सदाशिव) भोसले राष्ट्रीय अध्यक्ष – ग्राहक संरक्षण समिती RESEARCH UNIVERSITY (USA) तर्फे “Honorary Doctorate” पदवी ही प्रदान करण्यात आली.सामाजिक कार्याच्या पवित्र यात्रेतील एक अविस्मरणीय टप्पा आहे!
समाजासाठी झिजणाऱ्या प्रत्येक प्रयत्नाला
आज आंतरराष्ट्रीय मान्यता मिळाल्याचा हा क्षण
सर्व कार्यकर्त्यांसाठी प्रेरणेचा नवा उगमबिंदू आहे!
“Social Works & Humanitarian Service” या क्षेत्रात जागतिक गौरव म्हणजे समाजासाठी वाहिलेल्या जीवनाची तीव्र प्रखर दखल!
तुम्ही जिथे उभे राहता, तिथे अंधार नाही राहात…
कारण तुमचं अस्तित्वच एक प्रकाशझोत आहे! असे वक्तव्य राजेश भोसले यांच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केले. सर्व पदाधिकाऱ्यांनी भोसले यांना पुढील यशस्वी वाटचालीसाठी मन:पूर्वक शुभेच्छा!
आपले विचार, आपली कृती आणि आपली सेवा
असेच समाजासाठी दीपस्तंभ ठरत राहो!
“भोसले म्हणजे केवळ नाव नाही, तर समाजासाठी झगडणाऱ्या हजारो आवाजांचं एक तेजस्वी प्रतिबिंब आहे! असे प्रतिपादन ऋषिकेश बंकटराव मोरे (मराठवाडा उपाध्यक्ष, प्रांत ग्राहक संरक्षण समिती परिषद) यांनी केले.