श्रीरामपूर:-राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि विद्यमान उपमुख्यमंत्री माननीय नामदार अजित दादा पवार यांच्या वाढदिवासाचे औचित्य साथून माळेवाडी येथे शाखेच्या फलकाचे अनावरण.
पत्रकार संजय पगारे श्रीरामपूर तालुका अध्यक्ष

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483
RPS STAR NEWS ( माहिती आणि प्रसारण मंत्रालय दिल्ली नोंदणीकृत )
श्रीरामपूर:-राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि विद्यमान उपमुख्यमंत्री माननीय नामदार अजित दादा पवार यांच्या वाढदिवासाचे औचित्य साथून माळेवाडी येथे शाखेच्या फलकाचे अनावरण.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि विद्यमान उपमुख्यमंत्री माननीय नामदार अजित दादा पवार यांच्या वाढदिवासाचे औचित्य साथून माळेवाडी येथे शाखेच्या फलकाचे अनावरण झाले.
श्रीरामपुर ( प्रतिनिधी ) महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय नेते माननीय नामदार श्री अजित दादा पवार यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून श्रीरामपुर तालुक्याचे लोकप्रिय आमदार मा लहुजी कानडे साहेब व राष्ट्रवादी महासचिव श्री अविनाश आदिक यांच्या संकल्पनेतून गाव तेथे शाखा माळेवाडी गावात शाखेच्या फलकाचे अनावरण करण्यात आले . त्या प्रसंगी उपस्थित ग्रामस्थ व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी रामभाऊ औताडे मा. प्राचार्य भागचंद यादवराव औताडेपाटील
उपाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अहिल्यानगर
प्रदेश संघटक अखिल महाराष्ट्र संयुक्त मुख्याध्यापक महामंडळ व महाराष्ट्र कृषक समाज
प्रदेशाध्यक्ष अखिल भारतीय क्रांती सेना शिक्षक आघाडी
राज्य कार्यकारणी सदस्य, महाराष्ट्र टी डी एफ.. कार्याध्यक्ष श्रीरामपूर जिल्हा संघर्ष समिती.गणपत राव औताडे शाहुराज वमने सर . भाऊसाहेब औताडे . मदनराव हाडके . दिलीपराव औताडे .शैलेश वमने . प्रकाश ढोबळे .अशोक वमने . अस्तिक औताडे . आशोक महाडिक . बाळसाहेब ढोबळे . रामा ढोबळे . बाबुराव गोरे . विश्वनाथ पगारे, गोपीनाथ वमने सर . एकनाथ मेटे सर . बबनराव वाकळे आप्णासाहेब आसने . प्रल्हाद मोहन . गणेश रसाळ . गणेश लबडे . पत्रकार संदिप पगारे ,पत्रकार दिपक गायकवाड व इतर मान्यवर उपस्थित होते.