ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र
श्रीरामपूर:-भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर पूर्णाकृती पुतळ्यासाठी आत्मदहनाचा प्रयत्न…
पत्रकार संजय पगारे श्रीरामपूर तालुका अध्यक्ष

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483
RPS STAR NEWS ( माहिती आणि प्रसारण मंत्रालय दिल्ली नोंदणीकृत )
भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर पूर्णाकृती पुतळ्यासाठी आत्मदहनाचा प्रयत्न…
श्रीरामपूर- श्रीरामपूर शहरात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पूर्णाकृती पुतळा व्हावा या मागणी करता कट्टर भीमसैनिक मनोज काळे यांनी गेल्या आठवड्यात आत्मदहन करण्याचा इशारा दिला होता.त्यानुसार प्रशासनाने मागणी पूर्ण न केल्याने आज दिनांक 18 जुलै 2025 रोजी यांनी नगरपालिकेसमोर येत ज्वलनशील पदार्थ टाकून आत्मदहनाचा प्रयत्न केला.
यावेळी पोलीस निरीक्षक श्री.नितीन देशमुख ,पोलीस उपनिरीक्षक श्री.समाधान सोळंके यांच्यासह पोलिसांच्या पथकाने त्यांना आत्मदहन करण्यापासून अडवले आणि पोलीस स्टेशनला नेले.या घटनेमुळे काही काळ वातावरण तणावपूर्ण झाले होते.