वाई:-शिवसेना, युवासेना, महिला आघाडी, शिवसेना अंगीकृत संघटना यांची उद्या आढावा बैठक.
राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण:-8208717483

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483
RPS STAR NEWS ( माहिती आणि प्रसारण मंत्रालय दिल्ली नोंदणीकृत )
वाई:-शिवसेना, युवासेना, महिला आघाडी, शिवसेना अंगीकृत संघटना यांची उद्या आढावा बैठक.
मा.पर्यटन, खनिकर्म, व माजी सैनिक कल्याण मंत्री व पालकमंत्री सातारा जिल्हा ना.श्री.शंभूराज देसाई साहेब यांच्या आदेशाने दिनांक ०२/७/२५ वार बुधवार रोजी सकाळी १० वाजता वाई तालुका शिवसेना, युवासेना, महिला आघाडी, शिवसेना अंगीकृत संघटना यांची मिटींग आयोजित केली आहे तरी सर्व आजी माजी पदाधिकारी, शिवसैनिक, सर्व शासकीय कमिटी सदस्य, ग्रामपंचायत सदस्य, पंचायत समिती सदस्य, जिल्हा परिषद सदस्य, सोसायटी सदस्य यांनी मिटींग साठी उपस्थित राहावे ही विनंती स्थळ – मधुरा गार्डन यशवंतनगर वाई . तसेच ०२/ ७/२५ वार बुधवार रोजी दुपारी ३ वाजता खंडाळा तालुका शिवसेना, युवासेना, महिला आघाडी, शिवसेना अंगीकृत संघटना चे आजी माजी पदाधिकारी, शिवसैनिक, सर्व शासकीय कमिटी सदस्य, ग्रामपंचायत सदस्य, पंचायत समिती सदस्य, जिल्हा परिषद सदस्य, सोसायटी सदस्य यांनी उपस्थित राहावे ही विनंती स्थळ -वुडान कॉन्फरन्स हॉल,पेट्रोल पंप शेजारी शिवाजी चौक खंडाळा याठिकाणी आयोजित होत आहे.
आपला श्री. रणजितसिंह भोसले ( जिल्हाप्रमुख शिवसेना सातारा जिल्हा) श्री. प्रदिप दादा माने ( शिवसेना सातारा जिल्हा समन्वयक) सौ.शारदाताई जाधव ( शिवसेना महिला जिल्हा संघटिका)