आरोग्य व शिक्षणमहाराष्ट्र
ज्योतिषी बनण्यासाठी या संधीचा फायदा घ्या____एडवोकेट श्री रामदेव मायणी
प्रतिनिधि :- दिलीप पुस्तके सातारा जिल्हा प्रमुख

ज्योतिषी बनण्यासाठी या संधीचा फायदा घ्या____एडवोकेट श्री रामदेव मायनी प्रतिनिधी____जोपर्यंत चंद्र सूर्य आहेत तोपर्यंत ज्योतिष राहणार आहे या जगात अनेक शास्त्रे निर्माण झाली व काळाच्या ओघात लुप्त झाली पण ज्योतिषशास्त्रात चंद्रसूर्य असल्याने ज्योतिषशास्त्र टिकून आहे आज भारतात 90 टक्के लोक पंचांग पंचांग याचा वापर करतात आता अनेक तरुणांना ज्योतिष बनण्याची सुवर्णसंधी ज्योतिष मंडळ सातारा या संस्थेच्या वतीने ज्योतिष विशारद हस्तसामुद्रिक अंकशास्त्र हे विषय शिकवले जाणार असून दर रविवारी दहा ते बारा या वेळेत अनंत इंग्लिश स्कूल येथे तास सुरू होणार आहे इच्छुकांनी 9422038662 अडवोकेट श्रीराम देव यांच्याशी संपर्क साधावा असे आव्हान महेश कुलकर्णी यांनी केले