ताज्या घडामोडी

वडगाव:-(खटाव)-आंतरराष्ट्रीय रोबोटिक स्पर्धेमध्ये जयराम स्वामी विद्यामंदिर वडगाव चे घवघवीत यश.

पत्रकार प्रा.दिलिप पुस्तके राष्ट्रीय संघटक 

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483

 पत्रकार प्रा.दिलिप पुस्तके राष्ट्रीय संघटक

RPS STAR NEWS

आंतरराष्ट्रीय रोबोटिक स्पर्धेमध्ये जयराम स्वामी विद्यामंदिर वडगाव चे घवघवीत यश.

प्रतिनिधी—खटाव तालुक्यात प्रतिष्ठित असणाऱ्या जयराम स्वामी विद्या मंदिर येथील
दिनांक 10 जानेवारी व 11 जानेवारी 2025 रोजी यमुना स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स नवी दिल्ली येथे झालेल्या आंतरराष्ट्रीय रोबोटिक स्पर्धेमध्ये जयराम स्वामी विद्यामंदिर वडगाव च्या सीनियर गटातील विद्यार्थ्यांनी राष्ट्रीय स्तरावर द्वितीय क्रमांक प्राप्त केला . या स्पर्धेमध्ये देशातील विविध राज्यांमधून अनेक संघांनी सहभाग नोंदविला होता त्यामध्ये द्वितीय क्रमांक प्राप्त करून दक्षिण आफ्रिका येथे होणाऱ्या आंतरराष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेसाठी पात्र झाले आहेत.
सीनियर गटामध्ये
1. अवधूत विजय सपकाळ
2. ध्रुव मकरंद तडसरे
3. आयुष रामचंद्र राऊत
या विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला .
तसेच मिडल गटामध्ये
1. सिद्धेश दत्तात्रय मगर
2. रुद्र संजय होनराव
3. रुद्र विजय सुतार
या विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला .
या विद्यार्थ्याना अटल विभाग प्रमुख श्री.एस.टी. घार्गे व श्री. एम.एन. घार्गे यांनी मार्गदर्शन केले. सर्व विद्यार्थी आणि मार्गदर्शक शिक्षकांचे खूप खूप अभिनंदन करण्यात आले.

RPS STAR NEWS YOUTUBE चॅनेल ला LIKE,FOLLOW,SUBSCRIBE आणि COMMENT करा. 🙏

ACLS इंटरनॅशनल प्रेस रिपोर्टर असोसिएशन

शेअर करा

RPS STAR NEWS

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION हि आंतरराष्ट्रीय पत्रकार संघटना असून लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी कार्यरत आहे आणि "RPS STAR NEWS" हे डिजिटलं मिडिया असून देशातील ताज्या घडामोडी वाचकापर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीने आम्ही RPS STAR NEWS या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचत आहोत. तरी आपण आपल्या बातम्या, माहिती देण्यासाठी संपर्क करू शकता संपर्क मो.7447520147/ Email - aclsrpsstarnews@gmail.com Website -1)http://aclsrpsstarnews.com 2) http://aclsrpsstarnews.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button