कृषी व व्यापारग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

खटाव:-मायणी बँक ऑफ इंडिया कडून वाहन वितरण.

ज्येष्ठ पत्रकार प्रा.दिलीप पुस्तके महाराष्ट्र राज्य संघटक

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483

 ज्येष्ठ पत्रकार प्रा.दिलीप पुस्तके महाराष्ट्र राज्य संघटक

मायणी बँक ऑफ इंडिया कडून वाहन वितरण.

मायणी प्रतिनिधी__मायणी येथील प्रिंटिंग प्रेस चे चालक श्री देवदत्त अरविंद धामणेकर यांना बँक ऑफ इंडिया शाखा मायणी यांच्याकडून नुकतेच मर्सडीज कारचे वितरण करण्यात आले
यावेळी बँकेचे मुख्य शाखा अधिकारी अखिलेश कोचे यांनी सांगितले की आमच्या बँकेकडून शेतकऱ्यांना शेतीपूरक व्यवसायासाठी ट्रॅक्टर ,ऊस तोडणी यंत्र ,ड्रोन मशीन, शेतीपालन ,मत्स्य पालन ,कुक्कुटपालन, पीक कर्ज ,उद्योगधंद्यासाठी कर्ज ,वाहन कर्ज एक्स शोरूम किमती एवढे कर्ज उपलब्ध करून देते तरी शेतकऱ्यांनी वाहनधारकांनी नवउद्योजकांनी याचा फायदा घ्यावा असे आवाहन करण्यात आले यावेळी वरिष्ठ अधिकारी सुधीर कदम अधिकारी पंकज भोईटे कृषी अधिकारी सुशांत साळवे व बँकेचा सर्व स्टाफ उपस्थित होता प्राध्यापक दिलीप पुस्तके यांनी आभार मानले(देवदत्त धामणेकर यांना गाडीच्या चाव्या देताना मुख्य अधिकारी अखिलेश कोचे व इतर

शेअर करा

RPS STAR NEWS

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION हि आंतरराष्ट्रीय पत्रकार संघटना असून लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी कार्यरत आहे आणि "RPS STAR NEWS" हे डिजिटलं मिडिया असून देशातील ताज्या घडामोडी वाचकापर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीने आम्ही RPS STAR NEWS या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचत आहोत. तरी आपण आपल्या बातम्या, माहिती देण्यासाठी संपर्क करू शकता संपर्क मो.7447520147/ Email - aclsrpsstarnews@gmail.com Website -1)http://aclsrpsstarnews.com 2) http://aclsrpsstarnews.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button