ताज्या घडामोडी

पुसेसावळी:-गोरेगाव वांगीतील सामाजिक संघटना व ग्रामस्थांच्यावतीने कराड उत्तरचे जलनायक आमदार मा. मनोजदादा घोरपडे यांचा जाहीर नागरी सत्कार.

राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण:-8208717483

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483

RPS STAR NEWS ( माहिती आणि प्रसारण मंत्रालय दिल्ली नोंदणीकृत )

गोरेगाव वांगीतील सामाजिक संघटना व ग्रामस्थांच्यावतीने कराड उत्तरचे जलनायक आमदार मा. मनोजदादा घोरपडे यांचा जाहीर नागरी सत्कार.

पुसेसावळी :(प्रतिनिधी ) खटाव तालुक्यातील गोरेगाव वांगी व पंचक्रोशीतील विविध कामाची पूर्तता केल्याबद्दल सामाजिक संघटना व ग्रामस्थ गोरेगाव(वांगी) यांच्यावतीने कराड उत्तरचे जलनायक आमदार माननीय मनोजदादा घोरपडे यांचा जाहीर नागरी सत्कार करण्यात आला. यावेळी सामाजिक कार्यकर्ते श्री. चंद्रकांत सावंत (दादा) यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या, गावातील नागरिकांच्या समस्या जाणून घेतल्या व प्रलंबित विकासकामाविषयी चर्चा केली.
यावेळी हिंदकेसरी पै. संतोष वेताळ, कामगार नेते नवनाथ पाटील, पुसेसावळी गटाचे युवा नेते श्रीकांत पिसाळ(आप्पा), वेताळभक्त दादा महाराज, पंचायतराज जिल्हा उपाध्यक्ष विठ्ठल काकडे, सचिन पवार (सरपंच पारगाव),श्रीधर माने युवा नेते म्हासुर्णे, राजेंद्र मोरे(तारगाव) अनिल पिसाळ(आप्पा)चोराडे, सतीश पिसाळ (चेअरमन), श्रीमंत कदम(शेठ), समाधान महाडिक, सचिन घार्गे(वडगाव), प्रमोद शिंदे(होळीचा गाव), प्रमोद यादव (लाडेगाव), पवन कदम(पुसेसावळी), सुहास माळवे, लक्ष्मण माळवे, संजय पाटील(लक्ष्मीगर), नवनाथ पवार, लव गोयकर, प्रशांत निकम, पै. सोमनाथ भोसले, पै. विजय सावंत, रामदास कदम अण्णा, भागवत कदम, वसंत आबा, उत्तम शिंदे(भाऊ), संतोष कदम, धनाजी भाग्यवंत, अर्जुन सावंत, रामदास माळी, आनंदा शिंदे, कर्ण चव्हाण, सुधाकर चव्हाण(आबा), सागरेश्वर सावंत, बाबू सावंत, शिवराज भोसले, रामदास सावंत यांची प्रमुख उपस्थित होते.

“या कार्यक्रमामुळे गावातील अनेक प्रलंबित कामांना गती मिळेल, अशी अपेक्षा ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे. या कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन करण्यासाठी पैलवान विजय सावंत (भाऊ), सागरेश्वर सावंत, राहुल सावंत, महेश गुरव, जीवन सावंत, प्रफुल्ल संकपाळ, पंढरीनाथ कदम,हार्षद सावंत , सोन्या कदम ,सामाजिक संघटना-उत्तम भाऊ शिंदे, वसंत कदम आबा, आनंद शिंदे, भागवत दादा कदम, संतोष कदम, राजु शिंदे, धनाजी भाग्यवंत आदिनी नियोजन केले.

तरी या कार्यक्रमास गावातील सामाजिक संघटना, युवक व महिला वर्ग आदिसह मोठया संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते.

RPS STAR NEWS YOUTUBE चॅनेल ला LIKE, FOLLOW, SUBSCRIBE आणि COMMENT करा.

ACLS इंटरनॅशनल प्रेस रिपोर्टर असोसिएशन

शेअर करा

RPS STAR NEWS

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION हि आंतरराष्ट्रीय पत्रकार संघटना असून लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी कार्यरत आहे आणि "RPS STAR NEWS" हे डिजिटलं मिडिया असून देशातील ताज्या घडामोडी वाचकापर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीने आम्ही RPS STAR NEWS या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचत आहोत. तरी आपण आपल्या बातम्या, माहिती देण्यासाठी संपर्क करू शकता संपर्क मो.7447520147/ Email - aclsrpsstarnews@gmail.com Website -1)http://aclsrpsstarnews.com 2) http://aclsrpsstarnews.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button