आरोग्य व शिक्षणग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र
छत्रपती संभाजीनगर:-(खुपटा)-संत निरंकारी मंडळा तर्फे वृक्षरोपन व संगोपन.
पत्रकार गजानन काळे छत्रपती संभाजीनगर जिल्हा संघटक

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483
पत्रकार गजानन काळे छत्रपती संभाजीनगर जिल्हा संघटक
RPS STAR NEWS
संत निरंकारी मंडळा तर्फे वृक्षरोपन व संगोपन.
खुपटा वृक्षराेपन संत निरंकारी मंडळातर्फे वृक्षराेपन आणि त्यांचे संगोपन हा उपक्रम मंडळाच्या प्रमुख सदगुरू सुदिक्षा जी महाराज यांच्या आदेशानुसार संपूर्ण जगभरामध्ये दरवर्षी निरंकारी मिशन द्वारे राबविण्यात येताे त्याच अनुशंगाने छत्रपती संभाजी नगर झाेन ब्ँच शिवना तर्फे खुपटा येथे राबविण्यात आला 800 ते 1000 वृक्ष लावण्यात आले असे शिवना ब्ँच प्रमुख कैलास जी धाेंडकर यांनी सांगितले सेवादल संचालक केशव जी काळे, सेवादल शिक्षक संदिप जी उबाळे यांच्या नेतृत्वाखाली युनिट नंबर 1851 च्या सर्व सेवादला नी सहभाग नाेदंवुन उपक्रम यशस्वी केला. कार्यक्रम ला गावातील सरपंच उपसरपंच यांनी ही उपस्थिती लावली.