ताज्या घडामोडी

चोराडे:- ( पुसेसावळी )-उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निकटवर्तीय आणि अत्यंत विश्वासू सहकारी मा.राम रेपाळे महाराष्ट्र राज्य सचिव यांची चव्हाण कुटुंबाला सदिच्छा भेट.

राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण:-8208717483

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483

RPS STAR NEWS ( माहिती आणि प्रसारण मंत्रालय दिल्ली नोंदणीकृत )

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निकटवर्तीय आणि अत्यंत विश्वासू सहकारी मा.राम रेपाळे महाराष्ट्र राज्य सचिव यांची चव्हाण कुटुंबाला सदिच्छा भेट.

मा.उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निकटवर्तीय आणि अत्यंत विश्वासू सहकारी माननीय राम रेपाळे महाराष्ट्र राज्य सचिव (नगरसेवक ठाणे) यांनी आज प्रल्हाद चव्हाण (RPS Star News संपादक) , मंजुळा सुरेश पिसाळ आणि प्रमोद चव्हाण यांच्या घरी सदिच्छा भेट दिली.याप्रसंगी चव्हाण यांच्या मातोश्री तसेच प्रियांका हे उपस्थित होते.

यावेळी पुसेसावळी जिल्हा परिषद गटाचे युवा नेते मा.सुहास पिसाळ दादा , चोराडे गावचे युवा नेतृत्व मा. नवनाथ पाटील तसेच किशोर माने आणि चव्हाण कुटुंबीय उपस्थित होते.यावेळी त्यांचा शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.

याप्रसंगी प्रल्हाद चव्हाण आणि प्रमोद चव्हाण यांनी मा.राम रेपाळे साहेब यांनी अचानक दिलेल्या भेटीमुळे उपस्थित न राहिलेचा खेद व्यक्त केला.मा.राम रेपाळे महाराष्ट्र राज्य सचिव यांनी वेळात वेळ काढून घरी सदिच्छा भेट दिल्याबद्दल त्यांचे आभार मानले.

RPS STAR NEWS YOUTUBE चॅनेल ला LIKE, FOLLOW, SUBSCRIBE आणि COMMENT करा.

ACLS इंटरनॅशनल प्रेस रिपोर्टर असोसिएशन

शेअर करा

RPS STAR NEWS

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION हि आंतरराष्ट्रीय पत्रकार संघटना असून लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी कार्यरत आहे आणि "RPS STAR NEWS" हे डिजिटलं मिडिया असून देशातील ताज्या घडामोडी वाचकापर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीने आम्ही RPS STAR NEWS या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचत आहोत. तरी आपण आपल्या बातम्या, माहिती देण्यासाठी संपर्क करू शकता संपर्क मो.7447520147/ Email - aclsrpsstarnews@gmail.com Website -1)http://aclsrpsstarnews.com 2) http://aclsrpsstarnews.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button