ताज्या घडामोडीमहाराष्ट्र

शिवसह्याद्री निधी लिमिटेड ला MAHARASHTRA BUSINESS ICON AWARD 2022( महाराष्ट्र युवा उद्योजक पुरस्कार 2022) प्राप्त

प्रतिनिधी :- मारुती सोमूत्ते

शिवसह्याद्री निधी लिमिटेड ला MAHARASHTRA BUSINESS ICON AWARD 2022( महाराष्ट्र युवा उद्योजक पुरस्कार 2022) प्राप्त
कराड. – पाटण मार्गावर साकुर्डी तांबवे फाटा येथे असणाऱ्या शिव सह्याद्री निधी लिमिटेड या पत संस्थेला Reseal.in या संघटने कडून नाशिक येथे पार पडलेल्या कार्यक्रमामध्ये युवा उद्योजक शिव सह्याद्री निधी लिमिटेड चे , चेरमन श्री. स्वप्नील सर्जेराव पवार यांना व यांच्या शिवसह्याद्री निधी लिमिटेड या संस्थेस ( MAHARASHTRA BUSINESS ICON AWARD 2022) महाराष्ट्र युवा उद्योजक पुरस्कार2022 म्हणून पुरस्कार मिळालेला आहे.ही संस्था त्यांनी अगदी थोड्याच कालावधी मध्ये नावारूपाला आणली आहे . ही संस्था चालू करून त्यांना काहीच महिने झाले असून त्यांनी बँकिंग क्षेत्रात उत्कृष्ट अशी प्रगती केली आहे ,हा पुरस्कार कमी कालावधी मध्ये जास्त प्रगती व त्या क्षेत्रामध्ये चांगला व्यवसाय करणाऱ्या युवा वर्गाना दिला जातो .RESLE.IN ही संघटना प्रत्येक वर्षी प्रत्येक क्षेत्रात उत्कृषटरित्या कामगिरी करणाऱ्या सर्व युवा व्यक्तीस MAHARASHTRA BUSINESS ICON AWARD हा पुरस्कार देऊन त्यांना सन्मानित करत असतात

शेअर करा

RPS STAR NEWS

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION हि आंतरराष्ट्रीय पत्रकार संघटना असून लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी कार्यरत आहे आणि "RPS STAR NEWS" हे डिजिटलं मिडिया असून देशातील ताज्या घडामोडी वाचकापर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीने आम्ही RPS STAR NEWS या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचत आहोत. तरी आपण आपल्या बातम्या, माहिती देण्यासाठी संपर्क करू शकता संपर्क मो.7447520147/ Email - aclsrpsstarnews@gmail.com Website -1)http://aclsrpsstarnews.com 2) http://aclsrpsstarnews.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button