क्राईम न्युजताज्या घडामोडीमहाराष्ट्र
औरंगाबाद:- महिलेची छेड काढणाऱ्या वर गुन्हा दाखल
प्रतिनिधी अमोल चव्हाण गंगापूर:-7397937231

मुख्य संपादक प्रल्हाद चव्हाण:-8208717483
वाळूज:-एका 21 वर्षे विवाहित महिलेचे छेड काढण्याची घटना बजाज नगर परिसरात घडली पत्ती व आईसोबत राहणारी महिला आठ फेब्रुवारी रोजी घरच्या ओट्यावर बहिणी सोबत फोनवर बोलत होती यावेळी महिलेच्या ओळखीचा प्रथमेश मोरे वय 22 राहणार बजाज नगर हा आला व तू मला खूप आवडतेस असे म्हणत लगट करण्याचा प्रयत्न केला घडलेल्या या प्रकारामुळे घाबरलेल्या महिलेने मदतीसाठी आरडाओरडा केल्याने तो तिथून पळून गेला महिलेने दिलेल्या तक्रारीवरून प्रथमेश मोरे यांच्या विरुद्ध एमआयडीसी वाळूज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला