क्राईम न्युजग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र
गंगापूर:- कमलापूर येथे एकाला लोखंडी रॉडने मारहाण
प्रतिनिधी अमोल चव्हाण गंगापूर:-7397937231

मुख्य संपादक प्रल्हाद चव्हाण:-8208717483
गंगापूर:-गल्लीत राहणाऱ्या एका नियमाला भैय्या का म्हणला असे म्हणत लोखंडी रॉडनी मारहाण केली हा प्रकार न्यू हनुमान नगर कमळापूर भागात घडली याप्रकरणी एमआयडीसी वाळूज पोलिसांनी 25 फेब्रुवारी रोजी दिलेल्या माहिती वरून साईनाथ ताठे राहणार हनुमान नगर याला आरोपी रवींद्र कुमार सुखदेव कुमार पंडित आणि त्याच्या पत्नीने मला भैय्या का म्हणला असे म्हणत लोखंडी रॉड ने डोक्यात व पायाला मारहाण केली तर पंडित च्या पत्नीने लाकडी काठीने मारहाण केली याप्रकरणी दोघा पंडित पती-पत्नी विरोधात वाळूज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून पुढील तपास पोलीस करत आहे.