ताज्या घडामोडीमहाराष्ट्र
सातारा पंचायत समिती मध्ये शिवजयंती उत्साहात साजरी.
पत्रकार सुप्रिया पाटसुपे महाराष्ट्र राज्य महिला अध्यक्ष

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483
पत्रकार सुप्रिया पाटसुपे महाराष्ट्र राज्य महिला अध्यक्ष
सातारा पंचायत समिती मध्ये शिवजयंती उत्साहात साजरी.
पंचायत समिती सातारा च्या प्रांगणात डॉ. राजेंद्र जाधव तालुका आरोग्य अधिकारी, डॉ.अनिल चपणे पशुधन विकास् अधिकारी (विस्तार) , इंजि. माधव पाटील , उपविभागीय अभियंता बांधकाम उपविभाग सातारा , इंजि.बाबासाहेब कुंभार , प्रभारी उपविभागीय जलसंधारण अधिकारी, लघु पाटबंधारे उपविभाग सातारा, श्री कमलाकर वाघ कनिष्ट प्रशासन अधिकारी श्री.केवटे ,श्री.साळुंखे
यांचे प्रमुख उपस्थिती मध्ये सर्व विभागाचे कर्मचारी यांचे उपस्थिती मध्ये शिवजयंती साजरी करणेत आली.