ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र
लोहगाव :-अण्णासाहेब पोकळे यांचे निधन.
प्रतिनिधी कोंडीराम नेहे अहमदनगर:-7507469042

मुख्य संपादक प्रल्हाद चव्हाण :-8208717483.
लोहगाव( वार्ताहर )राहाता तालुक्यातील लोहगाव येथील आण्णासाहेब रामभाऊ पोकळे (वय५५) यांचे नुकतेच अल्पशाआजाराने निधन झाले.
त्याच्या पश्चात पत्नी. एक मुलगा. दोन मुली. जावई .एक बंधू. भावजई .नातु.असा मोठा परिवार आहे. सुनिता पोकळे( पत्नी.) सतीश पोकळे( मुलगा) मनिषा भाळसाकळ ( मुलगी) संगिता भवर ( मुलगी) पोपट पोकळे (बंधू) सविता पोकळे (भावजई) असा मोठा परिवार आहे. आण्णासाहेब पोकळे हे प्रवरा पब्लिक स्कूल येथे सेवेत होते. त्याच्यावर प्रवरानगर येथे अमरधाम मध्ये अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी मोठा जनसमुदाय उपस्थित होता