क्रीडा व मनोरंजनताज्या घडामोडीमहाराष्ट्र
मुंबई:-शिवडी स्पोर्ट्स क्लबच्या वतीने शिवडी आयपीएल बॉक्स क्रिकेट सामन्यांचे आयोजन.
प्रतिनिधी विजय काळे:-9820240995

मुख्य संपादक प्रल्हाद चव्हाण:-8208717483
शिवडी स्पोर्ट्स क्लबच्या वतीने शिवडी आयपीएल बॉक्स क्रिकेट सामने दिनांक २५ मार्च व २६ मार्च रोजी शिवडी बी डी डी चाळ क्र.९ समोरील मैदानात भरविण्यात आले आहे.हे सामने शनिवारी रात्री आणि रविवार दिवस-रात्र असणार आहेत.
आपण या क्रिकेट सामन्याच्या वेळेस उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी ही विनंती सर्व नागरिकांना करण्यात आलेले आहे.