क्रीडा व मनोरंजनताज्या घडामोडीदेश विदेश
सातारा:-कु.आर्या देवेंद्र बारटक्के.सातारा हिचे भारतीय महिला बॉक्सिंग युथ संघात निवड.
प्रतिनिधी शैलेंद्र बारटक्के सातारा:-8421693923

मुख्य संपादक प्रल्हाद चव्हाण :-8208717483.
कु.आर्या देवेंद्र बारटक्के.सातारा
हिचे भारतीय महिला बॉक्सिंग युथ संघात निवड झाली.सार्बिया देशात दरवर्षी इंटरनॅशनल मॅचेस होत आसतात.गोल्डन ग्लोवज् इंटरनॅशल
२०२२ या स्पर्धेत झालेल्या पहिल्याच सामन्यात भारत विरुध्द सार्बिया यांच्या झालेल्या पहिल्याच सामन्यात
आर्या ने 5/0 स्कोर करत एकतर्फि
विजय संपादित करत भारतास विजयी सुरुवात दिली.त्याबद्दल तिचे हार्दिक अभिनंदन.