आरोग्य व शिक्षणग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र
कराड:-गुरुकुल कॉलनी विद्यानगर बनवडी (फाटा)येथील लहान मावळांनी दिवाळी निमित्त साकारली किल्ले प्रतापगड प्रतिकृति.
पत्रकार विनोद पाटील सातारा जिल्हाध्यक्ष

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483
पत्रकार विनोद पाटील सातारा जिल्हाध्यक्ष
गुरुकुल कॉलनी विद्यानगर बनवडी (फाटा)येथील लहान मावळांनी दिवाळी निमित्त साकारली किल्ले प्रतापगड प्रतिकृति.
कराड (सातारा) :-बनवडी ता.कराड येथील गुरुकुल कॉलनी विद्यानगर बनवडी (फाटा)येथील लहान मावळांनी दिवाळी साकारली किल्ले प्रतापगड प्रतिकृति तयार केली आहे.
किल्ला पाहण्यासाठी भागातील लोक येत आहेत.तरी किल्ला तयार करण्यासाठी लहान मावळे प्रथमेश ठोंबरे, अमोल मोटे, तेजस पवार ,ओम पवार ,केतन जोशी , अभुदय पोळ , सुयोग चव्हाण, विनित ठोंबरे, ऋतुजा ठोंबरे ,प्रतिक्षा ठोंबरे, अविराज गोरड, रविराज गोरड, समर्थ करांडे, सार्थक करांडे, संस्कार डांगे, संस्कृती डांगे, अनेरी शेजवळ, त्रिजल शेजवळ, मानव जोशी, स्वरा जोशी, हर्षल जोशी, अथर्व नलवडे, स्वप्निल पवार,स्वराज जाधव यांनी विशेष परीश्रम घेतले.