ताज्या घडामोडी

निफाड:-वाहेगाव (दहेगाव) येथे विविध विकास कामांचे भूमिपूजन.

पत्रकार रोहिदास वाघ निफाड तालुका संघटक 

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483

 पत्रकार रोहिदास वाघ निफाड तालुका संघटक

RPS STAR NEWS

वाहेगाव (दहेगाव) येथे विविध विकास कामांचे भूमिपूजन.

 

वाहेगाव दहेगाव ग्रामपंचाय तालुका निफाड येथे दिनांक ८\१०\२०२४रोजी विविध विकास कामांचा शुभारंभ संपन्न झाला प्रथम ग्राम विकासआधिकार मा श्री अनिल कदम साहेब यांनी गावात कोणकोणते विकास कामे आहेत या विषयी माहिती दिली तसेच श्री विक्रम मोतीराम वाबळे कोणकोणते विकास कामे आहेत या विषयी माहिती दिली यात मळगंगा देवी मंदिर येथे पाणी टाकी तसेच खंडेराय मंदिर येथे पाणी टाकी चे बांधकाम आहे तसेच या कामांचे भूमिपूजन गावातील प्रगतशील शेतकरी बापूसाहेब डुंबरे तसेच नवनाथ आहेर भाऊराव डुंबरे मोतीराम वाबळे संतोष डुंबरे अनिल आहेर दगडू वाबळे सुरेश डुंबरे राधाकृष्ण तिपायले तानाजी चव्हाण लक्ष्मण आहेर दादासाहेब कापडी व ग्रामस्थ तसेच दलित वस्ती सुधार योजने अंतर्गत गावात सिमेंट काँक्रिटीकरण रस्त्याचे भूमिपूजन श्री बाळासाहेब गांगुर्डे याच्या हस्ते करण्यात आले तसेच जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वाहेगाव येथे विविध सुख सुविधा उपलब्ध करून देणे या वेळी गावातील माजी महिला सरपंच सौ अलका ताई रमेश भंडागे तसेच ग्रामपंचायत सदस्या सौ उज्वला विक्रम वाबळे तसेच माजी सरपंच दशरथ मोतीराम आहेर तसेच मा पोलिस पाटील सचिन आहेर तसेच बापूसाहेब पवार शरद डुंबरे दत्तुभाऊ भंडागे सोपान आहेर व विविध क्षेत्रातील मान्यवर व ग्रामस्थ उपस्थित होते या वेळी विद्यमान सरपंच श्री भगवान शिवाजी तिपायले यांनी गावाला कसे विकसित करता येईल व सर्व सुखसोयी उपलब्ध होतील या साठी मी व माझे सहकारी सर्वपरी प्रयत्न करू असे प्रतिपादन केले.

ACLS TIMES” YOUTUBE चॅनेल ला LIKE SUBSCRIBE आणि COMMENT करा. 🙏

ACLS इंटरनॅशनल प्रेस रिपोर्टर असोसिएशन

शेअर करा

RPS STAR NEWS

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION हि आंतरराष्ट्रीय पत्रकार संघटना असून लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी कार्यरत आहे आणि "RPS STAR NEWS" हे डिजिटलं मिडिया असून देशातील ताज्या घडामोडी वाचकापर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीने आम्ही RPS STAR NEWS या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचत आहोत. तरी आपण आपल्या बातम्या, माहिती देण्यासाठी संपर्क करू शकता संपर्क मो.7447520147/ Email - aclsrpsstarnews@gmail.com Website -1)http://aclsrpsstarnews.com 2) http://aclsrpsstarnews.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button