श्रीरामपूर:-जिल्हा परिषद माळेवाडी शाळेचे विविध गुणदर्शन स्पर्धेत यश.
पत्रकार संजय पगारे श्रीरामपूर तालुका अध्यक्ष

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483
पत्रकार संजय पगारे श्रीरामपूर तालुका अध्यक्ष
RPS STAR NEWS ( माहिती आणि प्रसारण मंत्रालय दिल्ली नोंदणीकृत )
जिल्हा परिषद माळेवाडी शाळेचे विविध गुणदर्शन स्पर्धेत यश.
श्रीरामपुर ( जिल्हा परिषद अहिल्यावर आयोजित उंदीर गाव केंद्रस्तरीय विविध गुणदर्शन स्पर्धा उंदीर गाव येथे घेण्यात आल्या या स्पर्धेमध्ये किलबिल गटात जिल्हा परिषद प्राथमिक शाळा माळेवाडीची विद्यार्थिनी गौरी स्वप्निल ताके वेशभूषा सादरीकरण प्रथम क्रमांक गौरी किशोर पवार वकृत स्पर्धेत द्वितीय क्रमांक . बाल गटातून वक्तृत्व स्पर्धेत आरबीया शेख द्धितीय क्रमांक . गोष्ट सादरीकरण स्पर्धेत काव्या औताडे तृतीय क्रमांक पटकावला . तसेच केंद्रस्तरावर सांस्कृतिक स्पर्धेत प्रथम आलेली रज्जाक शेख लिखित अशी मागणी ग्रामसभा ही नाटिका तालुकास्तरावरही प्रथम घेऊन जिल्हास्तरीय स्पर्धेत पात्र ठरली आहे केंद्रस्तरीय क्रीडा स्पर्धेत उंचडडीमध्ये ओमकार ताके केंद्र स्तरावर प्रथम घेऊन बीटस्तरावर उपविजेता ठरला लांबउडीमध्ये सत्यजित मोहन केंद्र स्तरावर प्रथम घेऊन बीटस्तरावर उपविजेता ठरला . पन्नास मीटर धावणे स्पर्धेत तनिष्का औताडे केंद्रस्तरावर मुलींच्या कबड्डी व खो – खो संघाचे द्वितीय क्रमांक मिळवला – जिल्हा स्तरावर निवड झाल्याबदल श्रीरामपुर पंचायत समितीच्या गटशिक्षणाधिकारी साईलता सामलेटी ‘ विस्तार अधिकारी मंगल गायकवाड केंद्रप्रमुख संजीवनी आंबिलवादे, केंडसमन्वयक राजेद्र केदारी ग्रामपंचायत सदस्य,सोसायटी चेअरमन संचालक आणि शालेय व्यावस्थापन समिती माळेवाडी शिक्षक बँकेचे चेअरमन बाळासाहेब सरोदे आदींनी कौतुक केले सोहम वमने ‘ आर्यन बनसोडे, साई मोहन,यश वमने,अमन शहा, सत्याजित मोहन,श्रीजीत लबडे,कृष्णा खिलारी, ओमकार ताके,गणेश मोहन,आदित्य ठाकरे, विराज करपे,ईश्वरी घोडके,ज्ञानेश्वर ताके, अरबीया शेख,जान्हवी ठाकरे, पुजा वमने,काव्या औताडे, शिवन्या वेताळ,आराध्या पवार,आराधना रोठे, कोमल विटेकर, गायत्री औताडे, दुर्गा उमाप यांनी सहभाग घेतला स्पर्धेच्या यशासाठी मुख्याध्यापक अशोक बनसोडे,राजु भालेराव,सारिका लोखंडे . मीरा ससाने, मीनाक्षी जाधव आणि तेजश्री जाधव यांनी विशेष परिश्रम घेतले.