वैजापूर:-स्वराज्य पोलीस मित्र संघटना संभाजीनगर जिल्हा उपाध्यक्षपदी संतोष बाबुराव बारवाल यांची निवड.
प्रतिनिधी बाळासाहेब सरोदे छ.संभाजीनगर:-9022552792

मुख्य संपादक प्रल्हाद चव्हाण:-8208717483
प्रतिनिधी बाळासाहेब सरोदे छ.संभाजीनगर:-
वैजापूर:-दि,18/03/2023
वैजापूर येथे स्वराज्य पोलीस मित्र व महिती आधिकार संघटना संस्थापक दीपकजी कांबळे सर,कमलेश शेवाळे सर यांच्या आदेशानुसार संभाजीनगर जिल्हाच्या स्वराज्य पोलिस मिञ संघटना उपजिल्हा अध्यक्षपदी संतोष बाबुलाल बारवाल, यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे,जिल्हाध्यक्ष मजनू पठाण. जिल्हा कार्याध्यक्ष बंडू पांचाळ.जिल्हा संपर्कप्रमुख संतोष भाऊ साळुंके.जिल्हा संघटक राजूभाऊ चांदवाडे.सर्कल प्रमुख युवराज कदम.महिती अधिकार पञकार संघटना.जिल्हा संघटक अशोक नारायण पा.कराळे.वैजापूर औरंगाबादयांच्या उपस्थितीत सर्वांमध्ये पद देण्यात आले. स्वराज्य पोलिस मिञ व महिती आधिकार पञकार संघटना या पदधिकारी यांनी पुढील वाटचालिस हार्दिक शुभेच्छा दिल्या,