ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र
राहता:-लोहगाव येथील सुभाष भिकाजी लिंगायत यांचे निधन.
प्रतिनिधी कोंडीराम नेहे अहमदनगर:-7507469042

मुख्य संपादक प्रल्हाद चव्हाण:-8208717483.
निधन वार्ता
लोहगाव वार्ताहर राहता तालुक्यातील लोहगाव( तांबे नगर )येथील सुभाष भिकाजी लिंगायत( वय ६१)यांचे नुकतीच निधन झाले ते प्रवरा हॉस्पिटलमध्ये क्लार्क या पदावर सेवेत होते.
त्यांच्या पश्चात दोन बंधू. दोन मुले. पत्नी .सुन असा परिवार आहे. योगेश व उमेश लिंगायत याचे वडील होत.