ताज्या घडामोडी
महाबळेश्वर:-प्रसिद्ध उद्योजक मा.श्री चंदन सुनिता राजाराम चव्हाण यांच्या वाढदिवसानिमित्त कोयना सोळशी कांदाटी क्रिडा प्रतिष्ठान महाबळेश्वर येथे KSK महाबळेश्वर चॅम्पियन ट्रॉफी भव्य क्रिकेट स्पर्धेची सुरुवात.
पत्रकार उत्तम भालेराव महाबळेश्वर तालुकाध्यक्ष

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483
पत्रकार उत्तम भालेराव महाबळेश्वर तालुकाध्यक्ष
RPS STAR NEWS ( माहिती आणि प्रसारण मंत्रालय दिल्ली नोंदणीकृत )
महाबळेश्वर:-प्रसिद्ध उद्योजक मा.श्री चंदन सुनिता राजाराम चव्हाण यांच्या वाढदिवसानिमित्त कोयना सोळशी कांदाटी क्रिडा प्रतिष्ठान महाबळेश्वर येथे KSK महाबळेश्वर चॅम्पियन ट्रॉफी भव्य क्रिकेट स्पर्धेची सुरुवात.
महाबळेश्वर तालुक्यातील मोहनदाबे या गावचे सुपुत्र व एक प्रसिद्ध उद्योजक मा.श्री चंदन सुनिता राजाराम चव्हाण साहेब ह्यांच्या १०/५/२०२५ रोजी वाढदिवसा निमित्ताने कोयना सोळशी कांदाटी क्रिडा प्रतिष्ठान महाबळेश्वर येथे आयोजित k s k महाबळेश्वर चॅम्पियन ट्रॉफी २०२५ दिनांक ७/४/२०२५ रोजी महाबळेश्वर येथील पोलो ग्राऊंडवर भव्य क्रिकेट चे सामने भरवीन्यात आले आहेत.कोयना सोळशी कांदाटी १०५ गावातील ग्रामस्थ यांच्या उपस्थिती मध्ये माननीय,श्री चंदन सुनीता चव्हाण यांनी सामन्यांचे उद्घाटन करण्यात आले.उद्घाटनाच्या वेळी k. s k चे अध्यक्ष प्रकाश माने , काशीनाथ सपकाळ, नितीन गायकवाड, उत्तम भालेराव,मंगेश नलावडे व मान्यवर उपस्थित होते.