ताज्या घडामोडी

मुंबई :-बाबा सिद्दिकी यांच्या हत्याप्रकरणी पोलिसांचा मोठा खुलासा.

राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण:-8208717483

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483

RPS STAR NEWS

मुंबई :-बाबा सिद्दिकी यांच्या हत्याप्रकरणी पोलिसांचा मोठा खुलासा.

महाराष्ट्रातील मुंबई मध्ये शनिवारी रात्री अजित पवार गटाचे नेते बाबा सिद्दीकी यांची गोळी झाडून हत्या करण्यात आली आहे. या प्रकरणाबद्दल पोलिसांनी एक खुलासा केला .
मिळालेल्या माहितीनुसार बाबा सिद्दीकी यांच्यावर शिव कुमार याने फायरिंग केली होती. तो अजून फरार आहे. तसेच आरोपींनी एनसीपी नेता यांच्या डोळ्यामध्ये पेपर स्प्रे टाकून हत्या करण्याचा प्लॅन बनवला होता. पोलिसांनी आरोपींना अटक केली आहे.

तसेच अधिकारींनी सांगितले की ,आरोपींविरुद्ध भारतीय दंड संहितेच्या संबंधित कलमांसह खून, शस्त्रास्त्र कायदा आणि महाराष्ट्र पोलीस कायद्याच्या कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तसेच मिळालेल्या माहितीनुसार आरोपींनी मिरचीचा स्प्रे सोबत आणल्याचे सांगण्यात येत आहे. आरोपींना बाबा सिद्दीकी यांचावर स्प्रे फवारून त्यांची हत्या करायची होती. पण त्याआधीच आरोपी शिवाने गोळीबार केला. कारण स्प्रे आरोपी धर्मराज कश्यपकडे होता. जो आता पोलिसांच्या ताब्यात आहे.

ACLS TIMES” YOUTUBE चॅनेल ला LIKE SUBSCRIBE आणि COMMENT करा. 🙏

ACLS इंटरनॅशनल प्रेस रिपोर्टर असोसिएशन

शेअर करा

RPS STAR NEWS

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION हि आंतरराष्ट्रीय पत्रकार संघटना असून लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी कार्यरत आहे आणि "RPS STAR NEWS" हे डिजिटलं मिडिया असून देशातील ताज्या घडामोडी वाचकापर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीने आम्ही RPS STAR NEWS या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचत आहोत. तरी आपण आपल्या बातम्या, माहिती देण्यासाठी संपर्क करू शकता संपर्क मो.7447520147/ Email - aclsrpsstarnews@gmail.com Website -1)http://aclsrpsstarnews.com 2) http://aclsrpsstarnews.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button