आरोग्य व शिक्षणताज्या घडामोडीमहाराष्ट्र
फलटण:-डॉ.अशोक शिंदे यांना मातृशोक !
पत्रकार अनिता शिंदे महाराष्ट्र राज्य महिला संघटक

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483
पत्रकार अनिता शिंदे महाराष्ट्र राज्य महिला संघटक
RPS STAR NEWS ( माहिती आणि प्रसारण मंत्रालय दिल्ली नोंदणीकृत )
डॉ.अशोक शिंदे यांना मातृशोक !
मुधोजी महाविद्यालय, फलटण येथील मराठी विभागातील प्राध्यापक डॉ. अशोक शिंदे यांच्या मातोश्री बकुळाबाई नामदेव शिंदे यांचे रविवार दि. 20 एप्रिल 2025 रोजी आकस्मित दुःखद निधन झाले. त्यांच्यामागे त्यांचे पती, दोन मुले, एक मुलगी असा परिवार आहे. दशक्रिया विधी मंगळवार दि. 29 एप्रिल 2025 रोजी सकाळी ठीक 9 . 00 वा. डॉ. शिंदे यांचे मूळगाव हिरडगाव, ता. श्रीगोंदा, जि. अहिल्यानगर येथे करण्यात येणार आहे.