पारनेर:-(रांजणगाव):-भैरवनाथ ,कालिशाबाबा यात्रेला जंगी कुस्त्यांचा आखाडा.
पत्रकार राजकुमार इकडे पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483
पत्रकार राजकुमार इकडे पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष
RPS STAR NEWS ( माहिती आणि प्रसारण मंत्रालय दिल्ली नोंदणीकृत )
भैरवनाथ ,कालिशाबाबा यात्रेला जंगी कुस्त्यांचा आखाडा -रांजणगाव
पारनेर तालुक्यातील रांजणगाव मशिद येथे सालाबाद प्रमाणे भैरवनाथ यात्रा,कालिशाबाबा यात्रा निमित्ताने करमनुकिचे अनेक कार्यक्रम साजरे करण्यात आले ,त्यामधे आर्रकेस्टाचे ही नियोजन करण्यात आले ,
यात्रा उत्सावाची सांगता म्हणुन जंगी कूस्त्यांचा आखाडा पार पाडण्यात आला,आखाड्यासाठी जिल्ह्यातुन अनेक पहीलवानांचे आगमन झाले.
अगदी लहान मल्ला पासुन कूस्त्या सुरु झाल्या,परंतु लहान वयोगटातील कुस्त्याच !पहाण्यात प्रेक्षकांचा जयघोष दिसुन आला,रांजणगाव येथील आखाड्यात निकाली कुस्त्यांची परपंरा आज पहावयास मिळते शंभर रुपयाच्या कुस्ती पासुन सुरुवात होऊन पन्नास हजार रुपयांची शेवटची कुस्ती ही पारनेर तालुक्याचं तरुणांचं आधार स्थान, आणी रांजणगावचं भुषन, असे पारनेर तालुकाभाजपचे अध्यक्ष राहुल शिंदे (पाटील) यांच्या प्रमुख उपस्थित ही मानाची शेवटची कुस्ती खेळली गेली,या शेवटच्या कुस्तीनेच आखाड्यांची सांगता करण्यात आली.
या सर्व कार्यक्रमाचे नियोजन मा,बळवंतराव उर्फ आप्पासाहेब शिंदे यांच्या अधिपत्याखाली यात्रा कमेटीचे सर्व मेंबर ,गावचे सरपंच महेश देशमुख,उप,सरपंच दादा शिंदे,बंटी साबळे,भाऊ देशमुख ,नंदकुमार शिंदे,शरद सरोदे ,आप्पासाहेब देशमुख,चेअरमन अनिल जवक ,चंद्रकांत शिंदे(सर) मा,सरपंच बाबा जवक अदी सर्व ग्रामपंचायत सदश्य,सेवा संस्थांचे संचालक यांनी केले.