मुंबई:-“आदर्श समाजसेविका राजमाता अहिल्याबाई होळकर” राज्यस्तरीय पुरस्कार सौ संगीता राऊत यांना देऊन सन्मान.
पत्रकार अशितोष चव्हाण:-7378619519

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण:-8208717483
पत्रकार अशितोष चव्हाण
सौ.संगीता राऊत यांना “आदर्श समाजसेवका” राजमाता अहिल्याबाई होळकर राज्यस्तरीय पुरस्कार २०२३ देवुन सन्मानित करण्यातआले.
मुंबई :- सामाजिक कार्यकर्ते सावित्री ज्योती महिला मंडळ कामोठे संस्थापक अध्यक्ष ओबीसी महासंघ व शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे कामोठे महिला संघटका माळी महासंघ रायगड जिल्हा अध्यक्ष सौ संगीता राऊत यांनी “आदर्श समाजसेवका” राजमाता पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर राज्यस्तरीय पुरस्कार२०२३ लोकमाता पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या जयंतीचे अवचित साधुन श्री शिवशक्ती सामाजिक प्रतिष्ठान मुंबई सस्थापकअध्यक्ष मा भालचंद काशिनाथ पाटील व श्रीराम मांडवकर यांच्या वतीने प्रमुख पाहुणे रिटायर डेप्युटी कमिशनर सुधाकर सुरडकर साहेब यांच्या हस्ते पुरस्कार सन्मान चिन्ह देवुन सन्मानित करण्यात आले….,,,,,,,,,,,,……. यावेळी राजकीय सामाजिक क्षेत्रात प्रवास करत असताना निस्वार्थ आणि लोकसेवा भावणेतून संघटनात्मक दृष्टिकोनातून काम असताना आपले काम इतरांना प्रेरणादायी ठरूआणि इतरांच्या प्रगती आणि विकास होण्यास हातभार लागेल अशी अपेक्षा यावेळी व्यक्त केली. ,,,,,,,,,,,,,, यावेळी मा आमदार शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे तुकाराम काते साहेब मा पोलीस महानिरीक्षक आर तडवी साहेब श्री शिवशक्ती सामाजिक मुंबई यांचे ज्येष्ठ नागरिक रघुनाथ शिरसेकर गिरणी कामगार नेते स भाऊसाहेब पाटील उरण सामाजिक कार्यकर्ते ज्येष्ठ पत्रकार विलासराव कोळे गोविंद मोहिते राजेंद्र काटे अँड अच्युत पवार पदाधिकारी कार्यकर्ते हितचिंतक विभागीय नागरिक सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते अशा प्रसंगी मुंबई नवी मुंबई परिसरातंतुन अभिनंदन पुढील सामाजिक राजकीय कार्यास शुभेच्छा देण्यात येत आहे.