आरोग्य व शिक्षणग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र
कोरेगाव:-श्री गाडगे महाराज आश्रमशाळा ब्रह्मपुरी येथे स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव निमित्त हर घर तिरंगा उपक्रमांतर्गत माध्यमिक विभागाच्या मुख्याध्यापक सौ.भारती मोहिते मॅडम यांच्या शुभहस्ते ध्वजारोहण.
पत्रकार आकाश जाधव खटाव तालुका उपाध्यक्ष:-7057706113

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483
पत्रकार आकाश जाधव खटाव तालुका उपाध्यक्ष
कोरेगाव :- आज आमच्या श्री गाडगे महाराज आश्रमशाळा ब्रह्मपुरी येथे स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव निमित्त हर घर तिरंगा उपक्रमांतर्गत माध्यमिक विभागाच्या मुख्याध्यापक सौ. भारती मोहिते मॅडम यांच्या शुभहस्ते ध्वजारोहण करण्यात आले.
यावेळी प्राथमिक विभागाचे मुख्याध्यापक श्री. दीपक माने सर, सर्व शिक्षक, अधिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, आणि विद्यार्थी विद्यार्थीनी उपस्थित होते.