आरोग्य व शिक्षणताज्या घडामोडीमहाराष्ट्रराजकीय

श्रीरामपूर तालुक्यातील माळवाडगाव येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सवात साजरी.

पत्रकार संजय पगारे श्रीरामपूर तालुका अध्यक्ष 

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483

 पत्रकार संजय पगारे श्रीरामपूर तालुका अध्यक्ष

RPS STAR NEWS ( माहिती आणि प्रसारण मंत्रालय दिल्ली नोंदणीकृत )

श्रीरामपूर तालुक्यातील माळवाडगाव येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सवात साजरी.

श्रीरामपूर तालुक्यातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती सालाबाद प्रमाणे याही वर्षी संघरत्न मित्रमंडळाच्या वतीने साजरी करण्यात आली यावेळी माजी सरपंच डॉक्टर नितीन असणे भारतीय जनता पार्टी प्रदेश उपाध्यक्ष सुरेश असणे नानासाहेब आसने रवींद्र शिंदे शरद असणे आदींनी अभिवादन केले व सर्वांना जयंतीच्या शुभेच्छा दिल्या त्यावेळी मंडळाचे अध्यक्ष प्रवीण साळवे उपध्यक्ष कांचनराव गायकवाड अनिल पडघलमल,ग्रामसेवक रावसाहेब दवले जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक व सर्व शिक्षक स्टॉप न्यू इंग्लिश स्कूल शाळेचे सर्व शिक्षक स्टॉप संघटनेचे दिलीपराव गायकवाड आदी ग्रामस्थ उपस्थित होते.

RPS STAR NEWS YOUTUBE चॅनेल ला LIKE, FOLLOW, SUBSCRIBE आणि COMMENT करा.

ACLS इंटरनॅशनल प्रेस रिपोर्टर असोसिएशन

शेअर करा

RPS STAR NEWS

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION हि आंतरराष्ट्रीय पत्रकार संघटना असून लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी कार्यरत आहे आणि "RPS STAR NEWS" हे डिजिटलं मिडिया असून देशातील ताज्या घडामोडी वाचकापर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीने आम्ही RPS STAR NEWS या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचत आहोत. तरी आपण आपल्या बातम्या, माहिती देण्यासाठी संपर्क करू शकता संपर्क मो.7447520147/ Email - aclsrpsstarnews@gmail.com Website -1)http://aclsrpsstarnews.com 2) http://aclsrpsstarnews.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button