आरोग्य व शिक्षणग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

गंगापूर:-पिंपळगाव येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी क्रियेटीव्ह संस्थेकडून अभिवादन.

पत्रकार ज्ञानेश्वर सोमासे गंगापूर 

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483

 पत्रकार ज्ञानेश्वर सोमासे गंगापूर

RPS STAR NEWS ( माहिती आणि प्रसारण मंत्रालय दिल्ली नोंदणीकृत )

पिंपळगाव येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी क्रियेटीव्ह संस्थेकडून अभिवादन.

दि १४ एप्रिल २०२५ रोजी पिंपळगाव दिवशी येथे भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची १३४ वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्मारक परिसरात उत्सव समितीच्या महीलांच्या वतीने रांगोळी काढून सजावट करण्यात आली होती.

सकाळी ९ वाजता सोसायटी चेअरमन रतन बडुगे,शेतकरी नेते इंजी.महेशभाई गुजर,ग्रामपंचायत सदस्य पती सुनील वावरे,मा.ग्रामपंचायत सदस्य मच्छिंद्र भिंगारे,प्रविण थोरात,गणेश चंदीले,गणेश वावरे,सुभाष थोरात,संदिप थोरात,प्रभाकर वावरे,पंकज नन्नवरे,स्वरुपचंद थोरात, नंदकिशोर वावरे यांच्या हस्ते डॉ बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
सकाळी १० वाजता ग्रामपंचायत सरपंच ताराबाई बडुगे,ग्रामपंचायत सदस्य मिनाक्षी थोरात,अंगणवाडी सेविका राजश्री गायकवाड व महिलांच्या वतीने ध्वजरोहन करून बौधीसत्व भगवान गौतम बुद्ध,डॉ बाबासाहेब आंबेडकर व माता रमाई यांचें पुजन करून सामुहिक बौद्ध वंदना घेण्यात आली.यावेळी क्रियेटीव्ह बहुउद्देशीय सेवाभावी संस्थाचे सचिव प्रभाकर वावरे यांनी सर्व अनुयायांना नास्त्याची व्यवस्था केली होती.आकाश लोंढे,अनिकेत थोरात,पवन भालेराव,संदिप दिवेकर,सुमित थोरात यांच्या सह अनेक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

RPS STAR NEWS YOUTUBE चॅनेल ला LIKE, FOLLOW, SUBSCRIBE आणि COMMENT करा.

ACLS इंटरनॅशनल प्रेस रिपोर्टर असोसिएशन

शेअर करा

RPS STAR NEWS

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION हि आंतरराष्ट्रीय पत्रकार संघटना असून लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी कार्यरत आहे आणि "RPS STAR NEWS" हे डिजिटलं मिडिया असून देशातील ताज्या घडामोडी वाचकापर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीने आम्ही RPS STAR NEWS या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचत आहोत. तरी आपण आपल्या बातम्या, माहिती देण्यासाठी संपर्क करू शकता संपर्क मो.7447520147/ Email - aclsrpsstarnews@gmail.com Website -1)http://aclsrpsstarnews.com 2) http://aclsrpsstarnews.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button