आरोग्य व शिक्षणग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

श्रीरामपूर:-माळेवाडी गावचा सुपुत्र सुमित औताडे यांनी लोकनेते राजाराम बापू पाटिल आयुवेर्दिक वैद्यकीय महाविद्यालयची बी ए एम एस  पदवी केली प्राप्त.

पत्रकार संजय पगारे श्रीरामपूर तालुका अध्यक्ष 

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483

 पत्रकार संजय पगारे श्रीरामपूर तालुका अध्यक्ष

RPS STAR NEWS ( माहिती आणि प्रसारण मंत्रालय दिल्ली नोंदणीकृत )

माळेवाडी गावचा सुपुत्र सुमित औताडे यांनी लोकनेते राजाराम बापू पाटिल आयुवेर्दिक वैद्यकीय महाविद्यालयची बी ए एम एस  पदवी केली प्राप्त.

माळेवाडी गावचा सुपुत्र सुमित औताडे लोकनेते राजाराम बापू पाटिल आयुवेर्दिक वैद्यकीय महाविद्यालयचा विद्यार्थी सुमित औताडे बी.ए.एम.एस. हि पदवी प्राप्त केली.

माळेवाडी ( प्रतिनिधी ) माळेवाडी गावचा सुपुत्र सुमित सिताराम औताडे कॉलेज लोकनेते राजाराम बापू पाटिल आयुर्वेदिक महाविद्यालयचा पीजी इन्स्टिट्यूट आणि हॉस्पिटल  इस्लामपुर सांगली पदवी बी ए एम एस ( बॅचरल ऑफ आयुर्वेदा मेडिसिन आणि सर्जरी ) कार्यक्रमसाठी पदवी देतना संस्था चालक निशिकांत दादा भोसले पाटिल प्राचार्य डॉ . अभिमन्यु पाटिल उपप्राचार्य डॉ . रंजीत मोहिते मा . संदिप यादव व इतर शिक्षक वृंद डॉ राहुल नाकिल ( MUHS member ) डॉ . विशाल पाटिल डॉ . ज्योत्सना आहेर मा . श्रीकांत यादव ( ottlce supritendent ) सुमित सिताराम औताडे यांचे प्राथमिक शिक्षण खेडेगावात झाले महाविद्यालय शिक्षण कै रघुनाथ कृष्णाजी पा औताडे विद्यालय माळेवाडी येथी झाले शेतकरी कुटुंबात विद्यार्थी आहे आणि तरी सर्व ग्रामस्थांनी कौतुक केले.

RPS STAR NEWS YOUTUBE चॅनेल ला LIKE, FOLLOW, SUBSCRIBE आणि COMMENT करा.

ACLS इंटरनॅशनल प्रेस रिपोर्टर असोसिएशन

शेअर करा

RPS STAR NEWS

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION हि आंतरराष्ट्रीय पत्रकार संघटना असून लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी कार्यरत आहे आणि "RPS STAR NEWS" हे डिजिटलं मिडिया असून देशातील ताज्या घडामोडी वाचकापर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीने आम्ही RPS STAR NEWS या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचत आहोत. तरी आपण आपल्या बातम्या, माहिती देण्यासाठी संपर्क करू शकता संपर्क मो.7447520147/ Email - aclsrpsstarnews@gmail.com Website -1)http://aclsrpsstarnews.com 2) http://aclsrpsstarnews.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button