आरोग्य व शिक्षणताज्या घडामोडीमहाराष्ट्र

राहाता–कणकुरी येथे श्री.छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती महारक्तदान करून साजरी.

प्रतिनिधी:-वसंत काळे अहमदनगर:-9767653309

मुख्य संपादक प्रल्हाद चव्हाण:-8208717483

कणकुरी येथे शिवजयंती उत्साहात साजरी.
महाराष्ट्राचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती कणकुरी येथे उत्साहात साजरी करण्यात आली यावेळी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून आरती करण्यात आली यावेळी सरपंच ज्ञानेश्वर डांगे**विनायक जपे*ग्रा.सदस्य प्रहार संघटनेचे जिल्हा संघटक अभिजित कालेकर, ग्रामपंचायत सदस्य श्री जयवंत डांगे शिवाजी डांगे, शुभम डांगे आदी कनकुरी ग्रामस्थ उपस्थित होते यावेळी ओवी विठ्ठल पवार व भूमी विठ्ठल पवार सौम्या तुरकणे ह्या तीन शाळेतील विद्यार्थ्यांनी भाषण केले प्रदीप डांगे व सागर जपे यांनी शिवाजी महाराज कोण होते या 111 पुस्तकाचे वाटप केले. जि प शाळेचे मयूर डांगे अमित डांगे,सागर जपे,विकास डांगे यांनी आपले मनोगत व्यक्त केले व शुभम वि डांगे यांनी आभार मानले व कार्यक्रमाची रूपरेषा सांगितली त्या नंतर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयतीनिमित्त 30 रक्तदात्यांनी रक्तदान केले. यावेळी प्रहारचे जिल्हा संघटक अभिजीत कालेकर ,दीपक*डांगे,शुभम वि डांगे ,सीताराम डांगे,राकेश भोकरे,प्रदीप डांगे ,मिलिंद डांगे,भूषण डांगे,शुभम डांगे,सागर जपे,गोकुळ जपे, पुरुष दरेकर ,चैतन्य गव्हाळे, रोहन गव्हाळे,साईनाथ झाकणे,ऋषीकेश डांगे,महेश डांगे,अमित डांगे,राजेंद्र डांगे,मंगेश पावडे, मगेश काशीद ,किरण डांगे, अविनाश डांगे ,प्रदीप फटागरे,अभय डांगे ,मंगेश काशीद,केशव बावके जितेंद्र सोनवणे ओम गोतृक्ष, माधव थेटे, आदि या सर्व रक्त दात्यानी रक्तदान केले. व शिवजयती साजरी केली.

शेअर करा

RPS STAR NEWS

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION हि आंतरराष्ट्रीय पत्रकार संघटना असून लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी कार्यरत आहे आणि "RPS STAR NEWS" हे डिजिटलं मिडिया असून देशातील ताज्या घडामोडी वाचकापर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीने आम्ही RPS STAR NEWS या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचत आहोत. तरी आपण आपल्या बातम्या, माहिती देण्यासाठी संपर्क करू शकता संपर्क मो.7447520147/ Email - aclsrpsstarnews@gmail.com Website -1)http://aclsrpsstarnews.com 2) http://aclsrpsstarnews.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button