ताज्या घडामोडीमहाराष्ट्र
कराड मध्ये वादळी वाऱ्यासह गारांचा पाऊस.
पत्रकार विनोद पाटील सातारा जिल्हा अध्यक्ष

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483
पत्रकार विनोद पाटील सातारा जिल्हा अध्यक्ष
RPS STAR NEWS ( माहिती आणि प्रसारण मंत्रालय दिल्ली नोंदणीकृत )
कराड मध्ये वादळी वाऱ्यासह गारांचा पाऊस.
कराड:-कराड परिसरात वादळी वाऱ्यासह गारांचा पाऊस पडला. सर्वत्र वीजपुरवठा खंडित झाला असून जोरदार पाऊस झाला आहे. वातावरणात गारवा निर्माण झाला असून तापमान वाढीमुळे हैराण झालेल्या सर्वांना दिलासा मिळाला आहे.
जोरदार पावसाच्या आगमनाने सगळीकडे पाणीच पाणी झाले आहे.अचानक पडलेला या दारांच्या पावसामुळे वातावरणात थंडावा निर्माण होऊन सगळे सुखावले आहेत.सगळ्या वातावरणात एक सुखमय असा सुगंध दरवळत आहे.