वडूज:-वडुज नगरीत देवा हेल्थ अॅन्ड फिटनेस सेंटरचे शनिवारी उद्घाघाटन ,,,,
ज्येष्ठ पत्रकार अजित जगताप सातारा

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483
ज्येष्ठ पत्रकार अजित जगताप सातारा
वडुज नगरीत देवा हेल्थ अॅन्ड फिटनेस सेंटरचे शनिवारी उद्घाघाटन ,,,,
वडूज दि:
संपूर्ण देश निरोगी करण्याची संकल्पना हाती घेऊन खटाव तालुक्यातील वडुज नगरीत देवा हेल्थ अॅन्ड फिटनेस सेंटरचे शनिवारी दुपारी चार वाजता उद्घाघाटन होत आहे .
महाराष्ट्रातील वडूज ता. खटाव येथील बाजार पटांगणात देवा हेल्थ अॅन्ड फिटनेस सेंटर व आहार मार्गदर्शन शिवीर शनिवार दि. २१/१०/२०२३ रोजी सायं. ०४ वा. १० मि. होणार आहे.
मा. अर्जुन सुसे (सर) वरिष्ठ जागतीक आरोग्य सल्लागार यांच्या शुभहस्ते व मा. निखिल कानडे (सर) वरिष्ठ जागतीक आरोग्य सल्लागार
मा. भानुदास भालेराव (सर) वरि वन अधिकारी / जागतीक आरोग्य सल्लागार
मा. संदिपदादा मांडवे ,खाशिम हिमोने (सर) , जेष्ठ पत्रकार मा. अजित जगताप वरिष्ठ वन अधिकारी ,मा. सौ. कल्याणी शिंदे जागतीक महिला आरोगासार मा. डॉ. सोपान पवार.मा. सौ. तृप्ती शिंदे महिला आरोग्य सल्लागार
मा. सौ. वैशाली इंगळे महिला आरोग्य सल्लागार मा. श्री. सुनिल कदम मा. डॉ. विशाल शिंदे डॉ. सोहित गिल्डा आहार तज्ञ संशोधक, सातारा व मान्यवर यांचे उपस्थितीत संपन्न होत आहे.
तरी या शुभ प्रसंगी आपली उपस्थिती प्रार्थनिय आह असे डॉ. साहेबराव शिंदे, सौ. वैशाली शिंदे सौ. स्वाती पोळ देवा बेलनेस परिवार सातारा जिल्हा मोचा ९८५०३३७७५० यांनी केले आहे. वडूज नगरीतील गजानन हाईटस, गाळा नं. २ बाजार चौक वडूज ता. खटाव जि. सातारा याठिकाणी हा उद्घाघाटन कार्यक्रम होत आहे.
——————————————