ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्रराजकीय
सिंधुदुर्ग:-महाराष्ट्र राज्य अल्पसंख्याक आयोग मुंबई यांच्याकडून सिंधुदुर्ग पोलीस अधीक्षकांचे बांदा आत्महत्या प्रकरणी वेधले लक्ष.
पत्रकार शैलेश मेस्त्री सिंधुदुर्ग जिल्हा कार्याध्यक्ष

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483

सिंधुदुर्ग : महाराष्ट्र राज्य अल्पसंख्याक आयोग मुंबई यांच्याकडून सिंधुदुर्ग पोलीस अधीक्षकांचे बांदा आत्महत्या प्रकरणी वेधले लक्ष.

सिंधुदुर्ग : महाराष्ट्र राज्य अल्पसंख्याक आयोग मुंबई यांच्याकडून सिंधुदुर्ग पोलीस अधीक्षकांचे बांदा आत्महत्या प्रकरणी लक्ष वेधण्यात आले आहे. अल्पसंख्यांक युवक आफताब कामरुद्दीन शेख आत्महत्या प्रकरणी आरोपींवर तात्काळ कारवाई अहवाल देणे करण्याबाबतचे पत्र महाराष्ट्र राज्य अल्पसंख्यांक आयोग, मुंबईचे राज्य सदस्य वसीम ख्वाजाभाई बुऱ्हाण यांनी एसपींना दिले असून याची प्रत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री अजित पवार यांना पाठविण्यात आल्याचे श्री. बुऱ्हाण यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे सांगितले आहे.




