श्रीरामपूर:-माळवाडगाव येथे शिवजयंती निमित्त महाआरती संपन्न..
पत्रकार संजय पगारे श्रीरामपूर तालुकाध्यक्ष

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483
पत्रकार संजय पगारे श्रीरामपूर तालुकाध्यक्ष
RPS STAR NEWS ( माहिती आणि प्रसारण मंत्रालय दिल्ली नोंदणीकृत )
माळवाडगाव येथे शिवजयंती निमित्त महाआरती संपन्न..
मावळगाव येथे आज शिवजयंती निमित्त महाआरतीचा कार्यक्रम संपन्न करण्यात आला.यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेस माजी सरपंच डॉक्टर नितीन दादा असणे व भजपा प्रदेश उप अध्यक्ष सुरेश आसने व भाजपा नेते नितीन भाऊसाहेब असणे व छत्रपती कृषी सेवा केंद्राचे मालक बाळासाहेब हुरुळे यांच्या हस्ते प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आले. तसेच सोमनाथ् आसने व प्रवीण साळवे यांच्या हस्ते श्रीफळ फोडून महाआरतीची सुरुवात करण्यात आली यावेळी माजी सरपंच डॉक्टर नितीन दादा आसने , भाजपा प्रदेश अध्यक्ष सुरेश आसणे , भाजपा नेते नितीन भाऊसाहेब असणे, बाळासाहेब हुरुळे, पत्रकार इम्रान शेख, पत्रकार प्रवीण साळवे ,वीलास आसने ,बाळासाहेब गुडेकर , ग्रामपंचात सदस्य संजय खताळ , विठ्ठल कावरे, संजय बाबर,भाजपा चे सुनील अनुसे प्रशांत दांगट , संभाजी लटमाळे राजेंद्र असणे, नितीन खाजेकर या प्रमाणे अनेक भाजपा चे कार्यकर्ते व तरुण मंडळ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
त्याचप्रमाणे शालेय मुलींच्या हस्ते आरती करण्यात आली मोठ्या उत्साहामध्ये सालाबाद प्रमाणे शिवजयंती उत्सव साजरा करण्यात आला.