ताज्या घडामोडीमहाराष्ट्रराजकीय

सानपाडा:-राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्ष नवी मुंबई जिल्हा कार्यकरनीची आढावा बैठक संपन्न.

पत्रकार कुंदा भोपी महाराष्ट्र राज्य महिला उपाध्यक्ष 

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483

 पत्रकार कुंदा भोपी महाराष्ट्र राज्य महिला उपाध्यक्ष

RPS STAR NEWS

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्ष नवी मुंबई जिल्हा कार्यकरनीची आढावा बैठक आज दि 7/7/2024 रोजी प्रदेशाध्यक्ष मा.जयंतरावजी पाटील साहेब यांच्या प्रमुख उपस्थित जिल्हाध्यक्ष श्री चंद्रकांत पाटील साहेब यांच्या अध्यक्षतेखाली सानपाडा येथे पार पडली.

सर्व पुरुष, महीला व युवक कार्यकर्ते व पदाधिकारी यांनी विधानसभा निवडनुकीच्या संदर्भात आपले मनोगत आद. श्री जयंत पाटील साहेब यांच्या समोर व्यक्त केले. श्री जयंत पाटील साहेब यांनी नवी मुंबईच्या सर्व पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करताना आपली पक्ष संघटना वाढवणे व येणाऱ्या विधानसभा व महानगरपालिका निवडणुकांच्या अनुषंगाने नवी मुंबई जिल्ह्यामध्ये प्रत्येक वॅार्ड मध्ये बुथकमिटी बनविणे व प्रत्येक महीन्याला तालुका व वॅार्ड मिटींग आयोजीत करुन पदाधीकाऱ्यांनी व कार्यकर्त्यांनी जास्तीत जास्त मतदारांपर्यंत पोहचण्यासाठी काही सुचना केल्या.
सर्वांच्या उपस्थितीत नवी मुंबईची आढावा बैठक योग्य आणि मुद्देसुर पार पडली.सर्व नगरसेवक, प्रदेशपदाधिकारी,फ्रंटल सेल ,महिला,युवक,विद्यार्थी,विभागीय सेल अध्यक्ष,पक्षाचे सर्वच पदाधिकारी व कार्यकर्ते यांचे मनापासून आभार.

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार नवी मुंबई

श्री चंद्रकांत पाटील जिल्हा अध्यक्ष,रा.काँ.पा.शरदचंद्र पवार,श्री. जी.एस.पाटिल,कार्याध्यक्ष,रा.काँ.पा.शरदचंद्र पवार,श्री रुपेश ठाकूर शहर अध्यक्ष,रा.काँ.पा.शरदचंद्र पवार,श्री.राजू (विक्रम)शिंदे प्रवक्ता,रा.काँ.पा.शरदचंद्र पवार,सौ.सलूजा सुतार महिला जिल्हा अध्यक्ष,रा.काँ.पा.शरदचंद्र पवार,श्री अन्नु आंग्रे युवक जिल्हा अध्यक्ष,रा.काँ.पा.शरदचंद्र पवार,पीर फकिरा अल्पसंख्यांक सेल अध्यक्ष,श्री प्रवीण पाटील मच्छीमार सेल जिल्हा अध्यक्ष ,श्री राहुल म्हात्रे बेलापूर विधानसभा अध्यक्ष रा.काँ.पा.शरदचंद्र पवार श्री अमित भोईर OBC सेल जिल्हा अध्यक्ष श्री अक्षय बोराडे,विद्यार्थी सेल अध्यक्ष रा.काँ.पा.शरदचंद्र पवार.

ACLS TIMES” YOUTUBE चॅनेल ला LIKE SUBSCRIBE आणि COMMENT करा. 🙏

ACLS इंटरनॅशनल प्रेस रिपोर्टर असोसिएशन

शेअर करा

RPS STAR NEWS

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION हि आंतरराष्ट्रीय पत्रकार संघटना असून लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी कार्यरत आहे आणि "RPS STAR NEWS" हे डिजिटलं मिडिया असून देशातील ताज्या घडामोडी वाचकापर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीने आम्ही RPS STAR NEWS या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचत आहोत. तरी आपण आपल्या बातम्या, माहिती देण्यासाठी संपर्क करू शकता संपर्क मो.7447520147/ Email - aclsrpsstarnews@gmail.com Website -1)http://aclsrpsstarnews.com 2) http://aclsrpsstarnews.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button