ताज्या घडामोडी

राहता:-प्रवरा माध्यमिक विद्यालय तिसगाव येथे प्रजासत्ता दिन मोठ्या उत्साहात साजरा.

पत्रकार आदिनाथ कडू राहता तालुका संघटक 

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483

 पत्रकार आदिनाथ कडू राहता तालुका संघटक

RPS STAR NEWS ( माहिती आणि प्रसारण मंत्रालय दिल्ली नोंदणीकृत )

प्रवरा माध्यमिक विद्यालय तिसगाव (प्रवरा) येथे प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा.

आज दिनांक 26 जानेवारी 2025 रोजी प्रवरा माध्यमिक विद्यालय तिसगाव (प्रवरा) येथे प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रस्ताविक विद्यालयाचे सन्मा. मुख्याध्यापक श्री. तुपे सर यांनी केले. कार्यक्रमाची सुरुवात राष्ट्रगीत, ध्वजगीत, संविधान वाचण्याने सुरू झाली. प्रसंगी स्थानिक स्कूल कमिटी अध्यक्ष श्री.घुले गंगाधर पाटील घुले (मामा) सहकारी साखर कारखाना माजी चेअरमन श्री.अण्णासाहेब पाटील कडू (दादा ) स्थानिक सल्लागार समितीचे अध्यक्ष श्री. जयसिंग भाऊ कडू पाटील,श्री. नानासाहेब डोंगरे पाटील( सरपंच ), उर्मिला ताई रांधवणे, (उपसरपंच) श्री. उत्तमराव कडू पाटील( पोलीस पाटील ) ,जि. प. प्रा. शाळा मुख्याध्यापक श्रीमती. बेंद्रे मॅडम श्री, संजू भाऊ नालकर पा., बंडूभाऊ कडू पाटील, श्री. प्रभाकर नरोडे.पा (तंटामुक्ती अध्यक्ष) , श्री. बाबासाहेब घाडगे, श्री. भास्करराव घुले पाटील कु. वर्षा घुले( पशु संवर्धन अधिकारी ) श्री.शांताराम डोंगरे पाटील, अर्जुन सोनवणे, कार्यकारी सदस्य, अंगणवाडी ताई,जयवंत कडू, श्री.विलास घुले पाटील पाटील, ग्रामसेवक,मान्यवरांच्या उपस्थितीत ध्वजारोहणाचा कार्यक्रम संपन्न झाला. ध्वजारोहणाच्या कार्यक्रमानंतर सांस्कृतिक कार्यक्रमाची सुरुवात झाली. इयत्ता पाचवी ते दहावीच्या मुला मुलींनी आपल्या कलागुणांचे प्रदर्शन केले.

RPS STAR NEWS YOUTUBE चॅनेल ला LIKE, FOLLOW, SUBSCRIBE आणि COMMENT करा.

ACLS इंटरनॅशनल प्रेस रिपोर्टर असोसिएशन

शेअर करा

RPS STAR NEWS

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION हि आंतरराष्ट्रीय पत्रकार संघटना असून लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी कार्यरत आहे आणि "RPS STAR NEWS" हे डिजिटलं मिडिया असून देशातील ताज्या घडामोडी वाचकापर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीने आम्ही RPS STAR NEWS या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचत आहोत. तरी आपण आपल्या बातम्या, माहिती देण्यासाठी संपर्क करू शकता संपर्क मो.7447520147/ Email - aclsrpsstarnews@gmail.com Website -1)http://aclsrpsstarnews.com 2) http://aclsrpsstarnews.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button