आरोग्य व शिक्षणताज्या घडामोडीमहाराष्ट्र
सांताक्रुज:-(वाकोला)-शिवसेना – उद्धव बाळासाहेब ठाकरे शाखा क्र. ९१ यशवंत नगर येथे छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्साहात संपन्न.
पत्रकार केशव मगदूम सांताक्रुज शहराध्यक्ष

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483
पत्रकार केशव मगदूम सांताक्रुज शहराध्यक्ष
RPS STAR NEWS ( माहिती आणि प्रसारण मंत्रालय दिल्ली नोंदणीकृत )
शिवसेना – उद्धव बाळासाहेब ठाकरे शाखा क्र. ९१ यशवंत नगर येथे छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्साहात संपन्न.
शिवसेना – उद्धव बाळासाहेब ठाकरे शाखा क्र. ९१ यशवंत नगर वाकोला सांताक्रूझ येथे छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्सव व त्यानिमित्त सत्यनारायण महापूजा करण्यात आली.
वरील कार्यक्रमाला माननीय आमदार संजय पोतनीस साहेब, माजी नगरसेवक सगुण नाईक, शाखाप्रमुख गजानन सावंत व पदाधिकारी आणि सर्व शिवसैनिकांची उपस्थिती होती.