ताज्या घडामोडीमहाराष्ट्र

श्रीरामपुर वकील संघाच्या अध्यक्षपदी ॲड संदीप चोरमळ , उपाध्यक्षपदी ॲड . कुंदन परदेशी ,तर सचिव, सहसचिव, खजिनदार व महिला उपाध्यक्षा बिनविरोध ……

पत्रकार संजय पगारे श्रीरामपूर तालुका अध्यक्ष

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483

श्रीरामपुर वकील संघाच्या अध्यक्षपदी ॲड संदीप चोरमळ , उपाध्यक्षपदी ॲड . कुंदन परदेशी ,तर सचिव, सहसचिव, खजिनदार व महिला उपाध्यक्षा बिनविरोध ……

श्रीरामपुर ( प्रतिनिधी ) श्रीरामपुर वकील संघाच्या अध्यक्षपदी ॲड संदिप चोरमळ तर उपाध्यक्षपदी ॲड.कुंदन परदेशी यांचा विजयी झाले आहे
श्रीरामपुर वकील संघाच्या निवडणूकीमध्ये अध्यक्षपदासाठी ॲड संदीप चोरमळ ॲड संजय तांबे . ॲड समीन बागवान यांनी अर्ज दाखल केले होते.तर उपाध्यक्षपदी ॲड .कुंदन परदेशी ॲड. रमाकांत राठोड यांनी अर्ज दाखल केले होते
सोमवारी झालेल्या निवडणूकी मध्ये ॲड संदीप चोरमळ यांना १३९ ॲड संजय तांबे यांना ७९ तर ॲड समीन बागवान यांना ६९ मते मिळाली यामध्ये अध्यक्षपदासाठी ॲड संदीप चोरमळ विजयी घोषित करण्यात आले उपाध्यक्ष पदासाठी ॲड.परदेशी यांना १६४ मते मिळाली तर ॲड.राठोड यांना १२४ मते मिळाली त्यामध्ये ॲड.कुंदन परदेशी यांची उपाध्यक्षपदी निवड झाल्याची घोषणा करण्यात आली. इतर कार्य कारणीत सचिव ॲड.जीवन पांडे , सहसचिव ॲड.चित्रा कापसे ,महिला उपाध्यक्षपदी ॲड.ज्योत्स्ना कदम व खजिनदार पदी ॲड.कैलास आगे यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे . निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून मावळते अध्यक्ष ॲड .अरुण लबडे सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी ॲड.अजित डोखे व ॲड.आर पी गाडेकर यांनी काम पाहिले.या नवनिर्वाचित पदाधिकारी सर्वच स्तरातून अभिनंदन होत आहे
श्रीरामपूर वकील संघाचे माजी खजिनदार ॲड. ‌अण्णासाहेब मोहन यांनी देखील वकील संघाच्या संपूर्ण कार्य कारणीला पुढील वाटचालीसाठी खूप खूप सदिच्छा व्यक्त केल्या आहेत..

RPS STAR NEWS YOUTUBE चॅनेल ला LIKE, FOLLOW, SUBSCRIBE आणि COMMENT करा.

ACLS इंटरनॅशनल प्रेस रिपोर्टर असोसिएशन

शेअर करा

RPS STAR NEWS

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION हि आंतरराष्ट्रीय पत्रकार संघटना असून लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी कार्यरत आहे आणि "RPS STAR NEWS" हे डिजिटलं मिडिया असून देशातील ताज्या घडामोडी वाचकापर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीने आम्ही RPS STAR NEWS या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचत आहोत. तरी आपण आपल्या बातम्या, माहिती देण्यासाठी संपर्क करू शकता संपर्क मो.7447520147/ Email - aclsrpsstarnews@gmail.com Website -1)http://aclsrpsstarnews.com 2) http://aclsrpsstarnews.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button