ताज्या घडामोडी
कराड:-राज्याचे परिवहन मंत्री मा.ना.प्रताप सरनाईक यांना कराड आगारासाठी नवीन १० एसटी बसेस देण्याबाबत निवेदन.
पत्रकार श्रीनिवास पवार सातारा जिल्हा संघटक

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483
पत्रकार श्रीनिवास पवार सातारा जिल्हा संघटक
RPS STAR NEWS ( माहिती आणि प्रसारण मंत्रालय दिल्ली नोंदणीकृत )
कराड:-राज्याचे परिवहन मंत्री मा.ना.प्रताप सरनाईक यांना कराड आगारासाठी नवीन १० एसटी बसेस देण्याबाबत निवेदन.
कराड दि. 5 मार्च
कराड आगारातील बसेस संख्या कमी असल्याने स्थानिक नागरिक आणि विद्यार्थ्यांना प्रवास करताना अडचणींचा सामना करावा लागतोय. ही अडचण लक्षात घेऊन राज्याचे परिवहन मंत्री मा.ना. प्रताप सरनाईक यांना कराड आगारासाठी नवीन १० एसटी बसेस देण्याबाबत निवेदन दिले. सदर निवेदनाला सकारात्मक प्रतिकिया देत लवकरात लवकर नवीन बसेस देण्याचे आश्वासन त्यांनी दिले. लवकरच या बसेस कराड आगारामध्ये दाखल होतील असा विश्वास आहे.