क्राईम न्युजताज्या घडामोडीमहाराष्ट्र
श्रीरामपूर:-शासकीय कान्ट्रॅक्टरकडुन ४० हजाराची लाच घेताना महिला सरपंचासह नवर्याला रंगेहात पकडले …..
पत्रकार संजय पगारे श्रीरामपूर तालुका अध्यक्ष

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483
पत्रकार संजय पगारे श्रीरामपूर तालुका अध्यक्ष
शासकीय कान्ट्रॅक्टरकडुन ४० हजाराची लाच घेताना महिला सरपंचासह नवर्याला रंगेहात पकडले …..
श्रीरामपुर ( Rps स्टार न्युज प्रतिनिधी ) श्रीगोंदा – तालुक्यातील कोकणगाव ग्रामपंचायतीच्या सरपंच उज्वला सतीश राजपूत व त्यांचे पती सतीश बबन राजपूत यांना नगरच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने शासकीय कॉन्ट्रॅक्टरकहुन त्याचे बिल मंजुर करण्यासाठी ग्रामपंचायतमध्ये चाळीस हजाराची लाज घेताना आज गुरुवारी रंगेहात पकडले .
सदर शासकीय कॉन्ट्रॅक्टर हा जामखेड येथील राहणारा असुन त्याचे ०४ लाख ६१ हजार रुपयांचे बिल ग्रामपंचायतीकडे थकीत होते . रस्ता दुरुस्ती व भिंत संरक्षण बांधकाम यासंदर्भातले हे कॉन्ट्रॅक्ट होते
नमूद कारवाई डीवायएसपी प्रवीण लोखंडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षण शरद गोडे