ताज्या घडामोडी

मायणी:-(खटाव)-ACLS इंटरनॅशनल प्रेस रिपोर्टर असोसिएशन च्या वार्षिक सभेमध्ये नव नियुक्त संचालक मंडळाची एकमताने निवड.

पत्रकार सौरभ चव्हाण सातारा जिल्हा कार्याध्यक्ष 

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483

 पत्रकार सौरभ चव्हाण सातारा जिल्हा कार्याध्यक्ष

RPS STAR NEWS

ACLS इंटरनॅशनल प्रेस रिपोर्टर असोसिएशन च्या वार्षिक सभेमध्ये नव नियुक्त संचालक मंडळाची एकमताने निवड.

दि:-9 मायणी

मायणी येथे पार पडलेल्या संचालक मंडळाच्या वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये नव नियुक्त संचालक व अध्यक्ष उपाध्यक्ष यांच्या निवडीला संचालक मंडळाने एकमताने निवडुन दिले.
ACLS Intertional Press reporter Association व RPS STAR NEWS या राष्ट्रीय पत्रकार संघाची संचालक मंडळाची बैठक आज दिनांक 9 रोजी मायणी येथे संपन्न झाली. या वेळी अध्यक्ष स्थानी जेष्ठ पत्रकार पुस्तके सर होते.यावेळी महाराष्ट्र राज्यात विविध ठिकाणी कार्यरत असणाऱ्या पत्रकारांच्या समस्या व अडचणी या विषयी चर्चा करण्यात आली.
श्री प्रल्हाद चव्हाण साहेब यांची अध्यक्ष पदी फेर नियुक्ती करण्यात आली.या वेळी बोलताना चव्हाण साहेब यांनी लवकरच महाराष्ट्रातील पत्रकारांना विमा सुरक्षा देण्यात येईल अशी घोषणा केली.तसेच पत्रकार भवनासंबधी चर्चा करण्यात आली.प्रत्येक पत्रकार व पदाधिकारी यांच्यात सुसूत्रता यावी यासाठी संचालक मंडळ राज्यव्यापी दौरा करणार असुन प्रत्येक जिल्ह्यातील पत्रकारांच्या समस्या जाणून घेणार आहे.ज्या पत्रकारांचा पत्रकारीता हेच उदरनिर्वाहाचे माध्यम असेल अशा पत्रकारांना नियमित मानधन देण्याबाबत चर्चा झाली.यावेळी उपाध्यक्ष पदी श्री निलेश मोरे यांची एकमताने निवड करण्यात आली.
तसेच अध्यक्ष व उपाध्यक्ष यांच्या अध्यक्षतेखाली संचालक मंडळाची सर्वानुमते निवड करण्यात आली.यावेळी राष्ट्रीय अध्यक्ष मा.श्री.चव्हाण साहेबांच्या मातोश्री यांची उपस्थिती होती.
तसेच संघटनेचे विधी सल्लागार मा.एकनाथ जाधव(ऍडव्होकेट) यांनी निवड झालेल्या सर्व संचालक मंडळाचे अभिनंदन केले व आभार मानले.

ACLS TIMES” YOUTUBE चॅनेल ला LIKE SUBSCRIBE आणि COMMENT करा. 🙏

ACLS इंटरनॅशनल प्रेस रिपोर्टर असोसिएशन

शेअर करा

RPS STAR NEWS

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION हि आंतरराष्ट्रीय पत्रकार संघटना असून लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी कार्यरत आहे आणि "RPS STAR NEWS" हे डिजिटलं मिडिया असून देशातील ताज्या घडामोडी वाचकापर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीने आम्ही RPS STAR NEWS या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचत आहोत. तरी आपण आपल्या बातम्या, माहिती देण्यासाठी संपर्क करू शकता संपर्क मो.7447520147/ Email - aclsrpsstarnews@gmail.com Website -1)http://aclsrpsstarnews.com 2) http://aclsrpsstarnews.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button