ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्रराजकीय

कराड :-पार्ले गावातील असंख्य तुरूण कार्यकर्ताचा आमदार जयकुमार गोरे यांचे उपस्थित भाजप मध्ये जाहिर प्रवेश.

प्रतिनिधी विनोद पाटील कराड :-9762274165

मुख्य संपादक प्रल्हाद चव्हाण :-8209717483.

पार्ले गावातील असंख्य तुरूण कार्यकर्ताचा आमदार जयकुमार गोरे यांचे उपस्थित भाजप मध्ये जाहिर प्रवेश.

पार्ले, ता.कराड,जि.सातारा येथील युवा कार्यकर्ताचा भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष आमदार जयकुमार गोरे यांच्या उपस्थित मध्ये जाहिर प्रवेश केला.
भाजपा संवाद यात्रा निमित्त पार्ले येथे झालेल्या कार्यक्रम मध्ये भाजपा शाखा पार्लेचे उद्घाटन झाले. शाखेचे अध्यक्ष श्री.विजय दिलीप पवार,उपाध्यक्षपदी श्री.विश्वजीत कदम,सचिवपदी श्री.प्रदीप पाटील,जनसंपर्क प्रमुख श्री.सुरज नलवडे यांच्या निवडी झाल्या.यावेळी कार्यक्रमासाठी पार्ले गावच्या सरपंच सौ.अश्विनी विजय मदने,युवानेते धैर्यशील कदम,जिल्हापरिषद सदस्य श्री.सागर शिवदास, मा.रामकृष्ण वेताळ,पंचायत समिती सदस्य श्री.चंद्रकांत मदने ,कराड उत्तर तालुकाध्यक्ष श्री.महेशकुमार जाधव,श्री.सुनिल नलवडे ( बापु ),श्री.तुकाराम नलवडे,श्री. सागर नलवडे हे उपस्थित होते.

शेअर करा

RPS STAR NEWS

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION हि आंतरराष्ट्रीय पत्रकार संघटना असून लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी कार्यरत आहे आणि "RPS STAR NEWS" हे डिजिटलं मिडिया असून देशातील ताज्या घडामोडी वाचकापर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीने आम्ही RPS STAR NEWS या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचत आहोत. तरी आपण आपल्या बातम्या, माहिती देण्यासाठी संपर्क करू शकता संपर्क मो.7447520147/ Email - aclsrpsstarnews@gmail.com Website -1)http://aclsrpsstarnews.com 2) http://aclsrpsstarnews.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button