श्रीरामपूर:-श्री दधिमथी वैदिक गुरुकुल परिक्षेत महेश दायमा चमकला – परिक्षेसाठी वाराणसीला जाणार ….
पत्रकार संजय पगारे श्रीरामपूर तालुका अध्यक्ष

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483
पत्रकार संजय पगारे श्रीरामपूर तालुका अध्यक्ष
RPS STAR NEWS ( माहिती आणि प्रसारण मंत्रालय दिल्ली नोंदणीकृत )
श्री दधिमथी वैदिक गुरुकुल परिक्षेत महेश दायमा चमकला . परिक्षेसाठी वाराणसीला जाणार ….
श्रीरामपुर ( प्रतिनिधी ) हिन्दू स्तानातील प्रसिद्ध अशा धार्मिक संस्कृतीचे शिक्षण देणाऱ्या श्री दधिनशी वैदिक गुरुकुल गोठ मांगलोद जि . नागौर ‘ राजस्थान या शिक्षण संस्थेत तृतीय वार्षिक परिक्षेत श्रीरामपुर तालुक्यातील बेलापूर येथील महेश दिलीप दायमा याने सर्वोच्च गुण मिळवून पहिली क्रमांक पत्कवला . काल श्रीदधिमर थी वैदिक गुरुकुल राजस्थान येथे श्रीरामंदिर आयोध्या ट्रस्टचे कोषाध्यक्ष पुज्य स्वामी गोविंददेव गिरीजी महाराज याच्या शुभहस्ते महेश दायमा याचा सत्कार करण्यात आला
गुरुकुल संस्थेने गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार आयोजित केला होता महेश दायमा याने ॐ चैरिटेबल ट्रस्ट तर्फे घेण्यात आलेल्या परिक्षेतही सर्वोत्कृष्ट गुण मिळवून आपले कौशल्य दाखवून दिले . त्याच्या या चककदार कामगिरीमुळे महेश दायमा याला आता पुढील परिक्षेसाठी श्रीक्षेत्र वाराणसी (काशी ) उत्तर प्रदेश येथे बोलावण्यात आले आहे वैदिक गुरुकुल शिक्षणात महेश दायमा या ला श्री दधिमथी वैदिक गुरुकुल संस्थेचे अध्यक्ष सोहनलाल दायमा . सचिव हरिनारायण व्यास . कोषाध्यक्ष जयकिशन ‘ संचालक समिती अध्यक्ष भालचंद्र व्यास सहसचिव रूपनारायण असोपा . अध्यापक कमल किशोर जोशी निदेशक सुभाष मिश्रा यांचे बहुमोल मार्गदर्शन लाभले .
महेश दायमा याच्या या यशाबद्दल जेष्ठ पत्रकार मनोज आगे . अरुण पा नाईक . सुधीर नवले . शरद नवले . अभिषेक खंडागळे . दै जय बाबाचे संपादक ॲङ बाळासाहेब आगे . देवीदास देसाई . पप्पु खरात . आदिंनी अभिनंदन केले . महेश हा पत्रकार दिलीप दायमा यांचा मुलगा असून तो ५ वर्षापासून गुरुकुल राजस्थान येथे शिक्षण घेत आहे.