श्रीरामपूर:-नरहरी पतसंस्थेत करोडो रुपयांची अफरातफर ‘ पतसंस्था कुलुप लावुन निवांत.
पत्रकार देविदास गायकवाड श्रीरामपूर:-9921435437

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483
पत्रकार देविदास गायकवाड श्रीरामपूर
श्रीरामपूर : श्रीरामपूर स्थित असलेली श्री नरहरी पतसंस्थेने करोडो रुपयास सभासदानां लुटले आहे.
श्रीरामपूर येथील श्री नरहरी महाराज पतसंस्था हया संस्थेमध्ये करोडो रुपयाची अपरातफर केली गेली आहे.आज रोजी श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशन या ठिकाणी या पतसंस्थेतील ठेवीदा र ‘ कर्जदार यांनी येऊन रितसर लेखी तक्रार दाखल केली आहे.
सदर पतसंस्था ही आठ ते नऊ महिन्या पासुन ताळे बंद आहे.
संचालक मंडळातील कोणताही सदस्य हया ठेविदारास उत्तर देण्यास सक्षम नाही. २ लाख ते हजार रुपयापर्यंत ह्या ठेविदारानी गुंतवणुक केलेली होती परंतू बऱ्याच महिन्यानंतर गरज भासल्यावर सभासद संस्थे मध्ये ये -जा करत होते. पण निराशा हाती येत होती शेवटी सर्वानुमते आज संचालक मंडळावर गुन्हा दाखल करावा अशी मागणी व लवकरात लवकर आमचे पैसे परत द्यावे हे निवेदन पोलीस स्टेशन श्रीरामपूर येथे देण्यात आले आहे. त्यानंतर आठ दिवसांची मुदत श्री मनोहर गवळी साहेब यांनी मागितली आहे. सर्व संचालक मंडळाला बोलावुन त्यांची चौकशी केली जाईल.त्यानंतर सर्व ठेविदारांना त्यांची मुद्दल का होईना ही परत मिळावी असे आश्वासन दिले.
फोटो -संतप्त सभासद व ठेवीदार यांचा पोलीस स्टेशन बाहेर काढलेला फोटो.