ताज्या घडामोडी
कुंभार्ली घाटा मध्ये ट्रकचे नियंत्रण सुटल्यामुळे पलटून सर्व साहित्य दरीमध्ये.
पत्रकार विकास पवार कराड तालुका सचिव

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483
पत्रकार विकास पवार कराड तालुका सचिव
RPS STAR NEWS ( माहिती आणि प्रसारण मंत्रालय दिल्ली नोंदणीकृत )
कुंभार्ली घाटा मध्ये ट्रकचे नियंत्रण सुटल्यामुळे पलटून सर्व साहित्य दरीमध्ये.
कुंभार्ली घाटा:- कुंभार्ली घाटा मध्ये ट्रक चालकाचे नियंत्रण सुटल्यामुळे पलटून सर्व साहित्य दरीमध्ये गेल्यामुळे लाखोचे नुकसान झाल्याचा अंदाज करण्यात येत आहे. ट्रक ड्रायव्हर सुखरूप असून पोलिसांनी मदत कार्य चालू केले होते.