ताज्या घडामोडी

श्रीगोंदा – नगर विधानसभेचे विद्यमान आमदार श्री. विक्रसिंह पाचपुते यांच्या हस्तेविविध कामांचे उद्घाटन.

पत्रकार राजकुमार इकडे पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष 

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483

 पत्रकार राजकुमार इकडे पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष

RPS STAR NEWS ( माहिती आणि प्रसारण मंत्रालय दिल्ली नोंदणीकृत )

श्रीगोंदा- नगर विधानसभेचे विद्यमान आमदार श्री. विक्रसिंह पाचपुते यांच्या हस्तेविविध कामांचे उद्घाटन.

( सुपा अहिल्यानगर )
श्रीगोंदा- नगर विधानसभेचे विद्यमान आमदार श्री. विक्रम पाचपुते यांच्या हस्ते विविध कामांचे उद्घाटन करण्यात आले. त्यामध्ये जिल्हा परिषद प्राथमिक शाळा विसापूर नूतन इमरतीचे तुकाई मंदिर कंपाऊंड आदी कामाचे त्यांनी उद्घाटन केले. आमदार झाल्यानंतर प्रथम विसापूर गावात ते आले होते गावात आल्यानंतर ग्रामस्थांनी त्यांचा सत्कार केला. झालेल्या विधानसभेत विसापूर गावातून चांगले मताधिक्य मिळाल्यामुळे त्यांनी ग्रामस्थांचे मतदारांचे आभार मानले . विसापूर गावचे कब्रस्तान, विठ्ठल रुक्माई मंदिर सभा मंडप, शिर्डी एक्सप्रेस विसापूरला थांबण्या बाबत आश्वासन दिले . तरुण वर्गाने राजकारणात सक्रिय सक्रिय व्हावे असे विद्यमान आमदार विक्रम पाचपुते म्हटले म्हणूनउपस्थित जि. प. सदस्य दिनुकाका पंदरकर, विद्यमान सरपंच शिवाजिकाका जठार, सोसायटीचे चेअरमन बंडोपंत जठार, उप सरपंच श्रीमती महादेवी भोसले, माजी उप सरपंच विशाल गटणे, खंडेराव जठार , जब्बार सय्यद, शशिकांत गटणे, बाळासाहेब काटे, दानेश सय्यद ,नवनाथ शिंदे व सर्व ग्रामस्त विसापूर गाव….

RPS STAR NEWS YOUTUBE चॅनेल ला LIKE, FOLLOW, SUBSCRIBE आणि COMMENT करा.

ACLS इंटरनॅशनल प्रेस रिपोर्टर असोसिएशन

शेअर करा

RPS STAR NEWS

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION हि आंतरराष्ट्रीय पत्रकार संघटना असून लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी कार्यरत आहे आणि "RPS STAR NEWS" हे डिजिटलं मिडिया असून देशातील ताज्या घडामोडी वाचकापर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीने आम्ही RPS STAR NEWS या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचत आहोत. तरी आपण आपल्या बातम्या, माहिती देण्यासाठी संपर्क करू शकता संपर्क मो.7447520147/ Email - aclsrpsstarnews@gmail.com Website -1)http://aclsrpsstarnews.com 2) http://aclsrpsstarnews.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button